खाकी वर्दीत लुटमार करून जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या वादग्रस्त ‘९२ डीबी’च्या सदस्यांचा अद्यापही अवधूतवाडी पोलीस ठाण्यात वावर आहे काय? अशी विचारणा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी बुधवारी केली. ...
भाजपा नेते, माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या बंगला व शैक्षणिक संस्थांमध्ये प्राप्तीकर खात्याने टाकलेली धाड रात्री उशिरापर्यंत चालली. मात्र त्यात नेमके काय सापडले ही बाब गुलदस्त्यात आहे. ...
दारव्हा मार्गावरील भोयर घाटात स्टोन क्रशरचा मोठा खड्डा आहे. त्यातील पाण्यात मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला. याची माहिती मिळताच लोहारा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्याच खड्ड्यात तरुणाचाही मृतदेह आढळून आला. प्रेमीयुगुलाने हात बांधून आत्महत्या केल्याचे सांग ...
नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचा व्यवसाय तोट्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र तालुक्यातील सुकळी (ज) येथील अशोक वानखेडे या शेतकऱ्याने मात्र कृषीतज्ज्ञ व अधिकाºयांच्या मार्गदर्शनात शेतीतून दररोज पैसे मिळविण्याचा मार्ग शोधला. ...
नियुक्ती करण्यामागील मुळ उद्देशाला हरताळ फासत वीज वितरण कंपनीच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांची अक्षरश: मुस्कटदाबी केली जात आहे. ...
गोवारी, धनगर, गोरबंजारा आणि इतर जाती अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहे. मताच्या राजकारणासाठी सत्ताधारी कुठल्याही थराला जाऊ शकतात. यामुळे आरक्षणाची मागणी करीत असलेल्या इतर जातींना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करू नये,. ...
येथील तत्कालीन तालुका कृषी अधिकाऱ्याविरुद्ध १५ लाख ७६ हजार ५८ रुपयांची अपसंपदा जमविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी गुन्हा नोंदविला. हनमंत गणपती होलमुखे (५६) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीची एजंसी ठरविण्यासाठी सोमवार ११ फेब्रुवारी रोजी बँकेची बैठक होणार आहे. जिल्हा बँकेत लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांची नोकरभरती घेतली जाणार आहे. ...
भाजपा नेते तथा माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या दिग्रस येथील घरावर मंगळवारी सकाळी प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली. नागपूर येथील प्राप्तीकर विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे २० सदस्यीय पथक दोन वाहनांनी दिग्रसमध्ये दाखल झाले. ...
दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या सारख्या राज्यांमधून यवतमाळात प्रतिबंधित गुटखा पाठविला जात आहे. पोलीस व अन्न-औषधी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गुटख्याची ही तस्करी, वाहतूक, विक्री राजरोसपणे सुरू आहे. यातून मिळणाऱ्या लाभाचे पाट दूरपर्यंत वा ...