सर्वसाधारणपणे कोणताही राजकीय नेता सामान्यपणे आपल्या भाषेत भाषणाची सुरुवात करतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परंपरेला फाटा देऊन चक्क भाषणाची सुरुवातच कोलामी, गोंडी आणि बंजारा भाषेतून केली आणि उपस्थितांना धक्का बसला. ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (16 फेब्रुवारी) संपूर्ण दिग्रस शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
पांढरकवडा (यवतमाळ) पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशती हल्ल्याचा तीव्र निषेध करतानाच, येत्या काळात देशाच्या संरक्षणासह समृद्धीसाठी सरकार कटिबद्ध राहणार असल्याचे भरीव आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित महिला बचतगटांच्या महामेळाव्यात उपस्थित ...
पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे देशभरात असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा पुनरुच्चार केला. ...