ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
धनगरांना आदिवासी समजून आदिवासींच्या कोट्यातून सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला. यानंतरही आदिवासी आमदार ब्र शब्दही बोलायला तयार नाही. यामुळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने राज्यातील आदिवासी आमदारांना प्रतिकात्मक श्रद्धांजली अर्पण केली. ...
जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने यवतमाळ नगरपरिषदेने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला. यानिमित्त उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
शासकीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध योजनांची अमलबजावणी केली जात नाही. प्रकल्प कार्यालयातील यंत्रणा केवळ आश्वासन देते, पण काम करीत नाही. याविरुद्ध आवाज उठवित गुरुवारी चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला. ...
पाच वर्ष जनता कोणत्या अवस्थेत आहे याचे कोणत्याच राजकारण्याला सोयरसूतक नसते. परंतु निवडणुका आल्या की, मतांसाठी ही मंडळी घरापर्यंतच नव्हे तर शेतापर्यंत येऊन मतदानाला नेतात, अशी खंत महिलांनी व्यक्त केली. ...
ताईबाई अक्का विचार करा पक्का... मतदानाच्या मोसमात ही टॅगलाईन सर्रास वापरली जाते. प्रत्यक्षात ग्रामीण भागात मोलमजुरी करणाऱ्या लाखो आयाबायांची मते कुणाला मिळावी, हे पुरुषच ठरवितात. ...
देशपातळीवर करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात यवतमाळ नगरपरिषदेने आपली मोहर उमटविली आहे. नगरपरिषदेला पाच हजार गुणांपैकी २८८७ गुण मिळाले असून ९६ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. केंद्र व राज्यस्तरीय चमू सर्वेक्षणासाठी शहरात दाखल झाली असता स्वच्छतेचा ...