लोकसभा निवडणुकीमुळे गेली काही दिवस थंडबस्त्यात पडलेला जिल्हा बँकेच्या नोकरभरतीचा विषय आता पुन्हा चर्चेत आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर जून महिन्यात नोकरभरतीची आॅनलाईन परीक्षा घेतली जाण्याचा अंदाज बँकेकडून वर्तविण्यात येत आहे. ...
सार्वजनिक बांधकाम विभाग एका सेवानिवृत्त अभियंत्याच्या खासगी कन्सलटंट कंपनीच्या दावणीला बांधला असल्याचे चित्र पुढे आले आहे. केंद्रीय रस्ते निधीतून जिल्ह्यातील ५०० कोटींच्या रस्ते विकासाच्या कामाचे कन्सलटन्सीचे कंत्राट या निवृत्त अभियंत्याच्या एकाच कंप ...
वडिलांची छत्रछाया कधीचीच हरविलेली. आईने रोजमजुरी करून देशभक्तीचे धडे दिले. हीच कौटुंबीक पार्श्वभूमी घेऊन सळसळत्या रक्ताचा आग्रमन रहाटे पोलीस दलात भरती झाला. गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलवादाने धगधगणाऱ्या भूमित तो कर्तव्य बजावित होता. ...
गडचिरोली जिल्ह्यात आज (ता. १) झालेल्या भुसुरुंग स्फोटात तालुक्यातील तरोडा येथिल वीर जवान अग्रमन बक्षुजी रहाटे (वय 31) हे पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. ...
नियमाच्या नावाखाली शहरातील दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखा नित्यनेमाने कारवाईची मोहीम राबवित आहे. नो-एन्ट्री, सिग्नल तोडणे, परवाना नसणे, वाहनाची कागदपत्रे आदींची कसून तपासणी केली जाते. ...
येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि.मध्ये झालेल्या एक कोटी १६ लाख ३३ हजार १३० रुपयांच्या अफरातफर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) सोपविला जाण्याची चिन्हे आहेत. ...
रस्त्यावर धावताना वाहनचालक अनेकदा नियम मोडतात. त्यांना पकडून वाहतूक पोलीस दंड ठोठावतात. चालान फाडतात. मात्र, एक मे महाराष्ट्र दिनापासून हे कागदी चालान बंद होऊन ई-चालान फाडले जाणार आहे. त्यामुळे मनमानी दंड आकारणीला चाप बसणार असून वाहनचालकांवर वाहतूक प ...
जिल्हा परिषदेतील तीन सभापतींवर अविश्वास दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप-शिवसेना सदस्यांची बैठक येथे पार पडली. याबैठकीत स्थानिक पातळीवर यापुढे युतीत अर्थात एकजुटीने राहण्याचा संकल्प करण्यात आला. ...