लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराने संपूर्ण देशभर पोहोचलेल्या आजंती गावातील पाणीप्रश्न वेगळ्या वळणावर गेला आहे. गावकरी म्हणतात, पाणीटंचाई आहे तर प्रशासनाचा टँकरमुक्तीचा दावा आहे. या दावे-प्रतिदाव्यांनी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता खरे कोण, ...
दहावीच्या परीक्षेत भूगोलाचा पेपर सोडविताना हजारो विद्यार्थ्यांना आलेखच मिळाला नाही. त्यामुळे आलेखावरील प्रश्नांचे गुण वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. ...
शहरातील अनेक प्रतिष्ठीत वस्त्यांमध्ये देहविक्रीचे अड्डे तयार झाले आहेत. यंत्रणेतील काही अधिकारी, कर्मचारीसुद्धा येथे रसपान करत असल्याने थेट कारवाई होताना दिसत नाही. परिसरातून एखादी तक्रार आल्यानंतरही त्याचा वेगळ््याच पद्धतीने फायदा घेतला जातो. ...
येथील वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. दिवसाशिवाय ऐन मध्यरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक वैतागले आहे. अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने कर्मचारी सैरभैर झाले आहे. ...
येथील वाघापूर परिसराच्या संभाजीनगर भागात ड्रेनेजचे काम केले जात आहे. या कामाची पद्धत योग्य नसल्याने भविष्यात अनेक प्रश्न निर्माण होणार आहे. गुणनियंत्रण विभागाकडून या कामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली ...
संपूर्ण जिल्हा दुष्काळी परिस्थितीने होरपळला आहे. यामुळे बँकांनी कर्ज परतफेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढविली आहे. यानंतरही कर्जाची परतफेड न झाल्यास कर्जाचे पुनर्गठण करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना बँक स्तरावर धडकल्या आहेत. ...
पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. मात्र, कापसावर प्रक्रिया करणारे उद्योगच या ठिकाणी नाही. यामुळे कापूस दरातील चढउताराचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना सहन करावा लागतोे. शेतकरी आता कापसाला पर्यायी पिकांच्या शोधात आहेत. ...
पाढंरकवडा पंचायत समितीत ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात ५४ कोटींच्या अपहाराची तक्रार केल्याने पंचायत समिती सभापतींना धमकी दिली जात आहे. या घोटाळ््यात अधिकाऱ्यांसह उपसभापती, काही सदस्य सहभागी असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष संतोष बोरेले यांनी शनिवारी ...