नदी-नाल्यांमधील रेती हा शासनाच्या महसुलाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यात १२० पैकी शंभरांवर घाटाचा अद्याप लिलाव न झाल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा संताप सोमवारी नागरिकांनी नळयोजनेची अंत्ययात्रा काढून व्यक्त केला. काही आंदोलकांनी ... ...
आयपीएल क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर वणी पोलिसांनी लागोपाठ दोन धाडी यशस्वी केल्या असताना जिल्ह्यात यवतमाळसह इतरत्र कुठेच अशी कारवाई का दिसत नाही, यवतमाळ, पांढरकवडा, पुसद, उमरखेड, दारव्हा या भागात क्रिकेट सट्टा नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आह ...
रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अवकाळी वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना अचानक आलेल्या या पावसाने उकाड्यात आणखीनच भर घातली. वादळामुळे परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली. मात्र सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. ...
घाटंजी तालुक्याच्या पारवा येथील पारवेकर घराण्यातील ज्येष्ठ आणि महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्सच्या माजी उपाध्यक्ष कांताबाई शिवराव उर्फ बाळासाहेब देशमुख पारवेकर यांचे सोमवारी दुपारी यवतमाळ येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ...
गेल्या तीन वर्षांपासून टळत चाललेले ‘शाळा बंद’चे संकट यंदा अटळ आहे. जिल्ह्यातील कमी पटाच्या शाळा बंद करण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण समितीत चर्चा झाली असून येत्या दोन दिवसात शाळांच्या संख्येवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ...
विदर्भात उष्णतेची लाट आहे. पारा ४५ अंशाच्या वर आहे. शहरातील नागरिक दहाच्या आत घरात आणि गावगाडा भरउन्हातही शेतशिवारात राबताना दिसत आहे. उन्हाळवाहीची कामे आणि वॉटरकप स्पर्धेसाठी गावकरी मेहनत घेत आहे. तर दुसरीकडे लग्नातील वºहाडाला भरउन्हातही नाचण्याचा म ...
शिक्षक भरतीमधील आर्थिक देवाणघेवाण थांबवून पारदर्शक आणि त्वरेने भरतीप्रक्रिया करण्यासाठी ऑनलाईन पद्धती अवलंबण्यात आली. मात्र ऑनलाईन प्रक्रिया तब्बल दीड वर्षांपासून रेंगाळलेली आहे. ...
लसीकरण हा बाळाच्या संगोपणातला महत्वाचा घटक मानला जातो. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा आणि अत्यंत सोपा मार्ग आहे. मात्र यामध्ये ऑनलाईन नोंदणी खोडा ठरत आहे. ...