भारतात अत्यंत दुर्मीळ असणारा, उत्तर रशिया व सैबेरियातच आढळणारा करडा तुतवार हा देखणा पक्षी यवतमाळात आढळला. येथून जवळच असलेल्या जामवाडी तलावावर त्याची नोंद घेण्यात आली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आणि सत्ता असलेल्या पुसद नगरपरिषद क्षेत्रातील शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ‘स्वच्छ व सुंदर शहर’ हा नारा केवळ कागदावरच राहिला आहे. पुसद शहरातील रस्ते खड्ड्यात गेले, असा संतप्त सूर जनतेतून ऐकायला मिळतो ...
पाणीटंचाईमुळे कुप्रसिद्ध झालेल्या आजंती(खाकी) येथील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष गावात पाहणी केली असता येथील नळ योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे. मात्र नळ जोडणी घेण्यास ग्रामस्थ उदासीन असल्याने टंचाई भ ...
वनविभागाकडून २०१६ पासून वृक्षलागवड मोहीम राबविली जात आहे. यावर्षी जिल्ह्यात १ कोटी ३७ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत या मोहिमेतून लावलेले ६५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील पाचकंदील चौक स्थित मुख्य कार्यालयाच्या इमारतीत रात्री १ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत कृषी व लेखा विभागातील ४० संगणक व पीक कर्जाचे बरेच रेकॉर्ड जळून खाक झाल्याचे सांगितले जाते. ...
जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. ...