जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आता कात टाकली आहे. त्यांचे आरोग्यवर्धीनी केंद्रात रुपांतर होत आहे. यामुळे केंद्राच्या वास्तूचा चेहरामोहरा बदलविला जाणार आहे. या केंद्रात साथरोग औषधांसह हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोगावरील औषध मिळणार आहे ...
उमरखेड ते हदगाव मार्गावरील पटेल पेट्रोलपंपाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर कार आदळली. यात कारमधील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. भास्कर दत्तात्रय सुरमवाड (५३) असे मृताचे नाव आहे. ...
उष्णतेच्या लाटेने भूजलस्त्रोतात मोठी घट नोंदविली जात आहे. यामुळे गावामध्ये पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. २३७ गावांमधील ६३ हजार नागरिकांपुढे भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी ४३ टँक ...
अशोकनगर परीसरातील दोन यूवक मुंबईला कामासाठी जात असताना धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना १ जूनच्या रात्री १०.३० वाजेदरम्यान नांदुरा रेल्वे स्थानकनजीकच्या पहिल्या गेटजवळ घडली. ...
नांदुरा : मुंबईला कामासाठी जाणारे दोन युवक धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना १ जुनच्या रात्री १०.३० वाजेदरम्यान नांदुरा रेल्वे स्थानकनजीकच्या पहिल्या गेटजवळ घडली . ...
डांबरीकरण झालेला रस्ता केवळ तिसऱ्या दिवशी उखडावा, यावरून झालेल्या कामाचा दर्जा कसा असावा हे स्पष्ट होते. पिंपळगाव-कोलुरा रस्त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात आला. गुळगुळीत झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढतान ...
दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी बोरीमहल येथील नागरिकांनी संकल्प केला आहे. वॉटर कप स्पर्धेत भाग घेऊन श्रमदानाच्या माध्यमातून नागरिकांनी गाव पाणीदार करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी अहोरात्र मेहनत घेतली जात आहे. ...
कोणत्या योजना स्वीकारायच्या आणि कोणत्या नाकारायच्या शिवाय त्याचे लाभधारक कोण, हे ठरविण्याचा अधिकार ‘पेसा’ अंतर्गत ग्रामसभेत आले आहे. परंतु त्याची जनजागृती झाली नाही. संपूर्ण देशात २४ डिसेंबर १९९६ रोजी अतीमागास व आदिवासी विभागात हा कायदा लागू झाला. मह ...
पैशासाठी सासरच्यांनी केलेल्या त्रासाने त्रस्त होऊन मातेनेच आपल्या दोन मुलांना विहिरीत ढकलले. त्यानंतर स्वत:ही विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील मांडवा येथे शुक्रवारी घडली. ...