महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर फुटलेल्या जलवाहिनीने पुन्हा दगा दिला आहे. दुरुस्तीसाठी लावलेले रबर पॅकिंग योग्यरित्या बसविले गेले नाही. त्यामुळे या वाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा पुन्हा काही दिवस विस्कळीत होण्याची शक्यता ...
ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी, हाताला काम आणि जनावरांना चारा-छावणी मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी यवतमाळ जिल्हा प्रशासनाला दिले. ...
सीकर (राजस्थान) येथे १५ मेपासून सुरू होणाऱ्या नवव्या सबज्युनिअर राष्ट्रीय महिला हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी येथील चार खेळाडूंनी विदर्भ महिला हॉकी संघात स्थान पटकाविले आहे. ...
राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेतील सीमेंट नाला बांध खोलीकरणाच्या कामात मागील दोन-तीन वर्षांपूर्वी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठे घोटाळे केले. यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यात झालेल्या या घोटाळ्याची चौकशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अक ...
कर्जमाफी योजनेत दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वनटाईम सेटलमेंट योजनेचा (ओटीएस) लाभ मिळणार आहे. अशा कर्ज प्रकरणाची मुदत संपली होती. या प्रकरणात सहकार विभागाने ३० जूनपर्यंतचा अवधी वाढवून दिला आहे. यामुळे दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ् ...
पाण्याचा दुष्काळ लाखो लोकांना मरणयातना देणारा असला तरी हाच दुष्काळ काही लोकांसाठी पैसा कमावण्याची संधी बनला आहे. जिल्ह्यातील २३ गावांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याने तेथील ३५ हजार लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने शासकीय टँकर सुरू केले आहेत. ...
नगर परिषदेत केंद्राच्या हरितपट्टा योजनेतून तब्बल २५ नवीन उद्याने तयार केली जात आहे. चार कोटी २५ लाख रुपये या उद्यानावर आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र या उद्यानांचे काम अतिशय थातूरमातूर सुरू आहे. हरितपट्ट्यालाच वाळवी लागल्याचे चित्र द ...
येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात सिझरिंगने प्रसूत झालेल्या डझनावर महिलांना इन्फेक्शन झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. परिणामी गेल्या महिनाभरापासून या महिलांना नवजात बाळांसह रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहेत. ...
शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेले तणनाशक ग्लायफॉसेटवर बंदी घालण्याचे कारस्थान राज्य सरकारच्या कृषी विभागात सुरू आहे. या प्रकाराला शेतकरी संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे, असे माजी आमदार वामनराव चटप यांनी येथे सांगितले. ...