अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईनच्या नावाखाली त्यांच्या मौलिक अधिकारापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सुरू आहे. स्कॉलरशीप योजनेपासून हे विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांची न्यायालयीन चौकशी करावी, विद्यार्थ्यांना न्याय मि ...
समता पर्व प्रतिष्ठानच्यावतीने येथील समता मैदानात आयोजित चार दिवसीय समता पर्वात विविध कार्यक्रम पार पडले. वैचारिक प्रबोधन, परिसंवाद, यवतमाळ आयडॉल या कार्यक्रमांचा प्रामुख्याने समावेश होता. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक ...
दीर्घ कालावधीनंतर यवतमाळ बसस्थानकाचं रूपडं बदलणार आहे. ही घटिका जवळ आलेली असताना जागेचे वांदे निर्माण झाले आहे. बसस्थानक बांधायचे तर प्रवासी वाहतूक करायची कोठून हा प्रश्न आहे. यासाठी ठिकठिकाणच्या जागेचे पर्याय ठेवण्यात आले आहे. मात्र यासाठी अनेक अडचण ...
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आता कात टाकली आहे. त्यांचे आरोग्यवर्धीनी केंद्रात रुपांतर होत आहे. यामुळे केंद्राच्या वास्तूचा चेहरामोहरा बदलविला जाणार आहे. या केंद्रात साथरोग औषधांसह हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोगावरील औषध मिळणार आहे ...
उमरखेड ते हदगाव मार्गावरील पटेल पेट्रोलपंपाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर कार आदळली. यात कारमधील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. भास्कर दत्तात्रय सुरमवाड (५३) असे मृताचे नाव आहे. ...
उष्णतेच्या लाटेने भूजलस्त्रोतात मोठी घट नोंदविली जात आहे. यामुळे गावामध्ये पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. २३७ गावांमधील ६३ हजार नागरिकांपुढे भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी ४३ टँक ...
अशोकनगर परीसरातील दोन यूवक मुंबईला कामासाठी जात असताना धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना १ जूनच्या रात्री १०.३० वाजेदरम्यान नांदुरा रेल्वे स्थानकनजीकच्या पहिल्या गेटजवळ घडली. ...
नांदुरा : मुंबईला कामासाठी जाणारे दोन युवक धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना १ जुनच्या रात्री १०.३० वाजेदरम्यान नांदुरा रेल्वे स्थानकनजीकच्या पहिल्या गेटजवळ घडली . ...