ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
गेल्या काही वर्षांपासून गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या टेक्सटाईल झोनमध्ये आता युती सरकारचा कार्यकाळ संपायला आला असताना दोन उद्योजकांनी उद्योग थाटण्याबाबतचे प्रस्ताव दाखल केले आहे. त्याला औद्योगिक विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयातून परवानगीची प् ...
शकुंतला रेल्वे सुरू न केल्यास नागरिकांसोबत रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा खासदार भावना गवळी यांनी दिला आहे. गेली दोन वर्षांपासून ही रेल्वेसेवा बंद आहे. ...
गेली दोन दिवसांपासूनच्या वादळामुळे नेर तालुक्यात मोठी हानी झाली. घरांची पडझड, उडालेली टीनपत्रे, जनावरांचा मृत्यू या प्रकाराने लोकांचे नुकसान झाले. दोन दिवसांपासून वीज पुरवठा बंद असल्याने अंधार आणि उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ...
रमजान ईदच्या पर्वावर बुधवरी येथील ईदगाह मैदानावर दुष्काळ मुक्तीसह पावसासाठी नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलानांनी देशात शांतता, सुरक्षा आणि एकता कायम राहावी म्हणून प्रार्थना केली. ...
बुधवारी जगात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात असताना जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात सात लाख वृक्षांवर कुऱ्हाड चालल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पर्यावरण प्रेमींसाठी ही अत्यंत धक्कादायक बाब ठरली आहे. किमान आता तरी पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी सा ...
सर्व शिक्षण अभियानाने सुरू केलेली शैक्षणिकस्तर रचना मोडून नवीन ५+३+३+४ ही नवी स्तर रचना सुरु करण्याची शिफारस नवीन शैक्षणिक धोरण २०१९ मध्ये करण्यात आली. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा शुक्रवारी नवे मनुष्यबळमंत्री रमेश पोखरियाल यांना सादर करण्य ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अमरावती विभागात वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांचे बदली सत्र राबविण्यात आले. यात दुजाभाव झाला असल्याची ओरड सुरू आहे. प्रामुख्याने यवतमाळ विभागातील कर्मचाऱ्यांना सूडबुद्धीने इतरत्र हलविल्याचा आरोप केला जात आहे. ...