पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यवतमाळच्या समाजकार्य महाविद्यालयाची चमू मंगळवारी कोल्हापूर, सांगलीकडे रवाना होणार आहे. तत्पूर्वी या मदतफेरी काढली जाणार आहे. गोळा झालेली मदत पूरग्रस्तांना वितरित केली जाणार आहे, अशी माहिती येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. ...
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईव्हीएमची तपासणी सुरू आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी ही माहिती दिली. ...
स्वातंत्र्यदिनी नियमित बंदोबस्त ठेवला जातो. परंतु यावेळी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करून विशेष दर्जा काढून घेतला गेल्याने समाजातील एका गटाच्या कट्टर पंथीयांमध्ये नाराजी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिन लक्षात घे ...
वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिले जाणारे वसंतराव नाईक कृषी पुरस्कार राज्यातील नऊ प्रयोगशील शेतकरी व एका कृषी शास्त्रज्ञाला जाहीर झाला आहे. येत्या १८ ऑगस्टला येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात हे पुरस्क ...
तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी ८०५ मिलीमीटर आहे. मात्र यावर्षी आॅगस्ट महिना निम्मा संपत आला असताना केवळ ३०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा आकडा वार्षिक सरासरीच्या केवळ ३८ टक्केच आहे. त्यामुळे दारव्हा तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. ...
दिवसेंदिवस पाणी प्रश्न तीव्र होत आहे. यावर मात करण्यासाठी सरकार विविध योजना राबवित आहे. जलयुक्त शिवारवर कोट्यवधी खर्च होऊनही जलसंधारण झाल्याचे दिसत नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या नवीन प्रयोगातून ते शक्य झाले आहे. ...
९ आॅगस्टचा क्रांतिदिन हे औचित्य साधून राज्य सरकारचा सरता कालावधी लक्षात घेऊन विविध संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी आवाज बुलंद केला. रोजीरोटीचा सवाल घेऊन जसे लोक रस्त्यावर उतरले, तसेच शैक्षणिक गुणवत्ता जपण्याच्या इरादा व्यक्त करीत ‘राष्ट्रनि ...
तालुक्यातील मांजरजवळा, कन्हेरवाडी ते बेलोरा मार्गावरील शेतशिवारात नालीचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे व पिकांचे नुकसान होत आहे. या रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाने नाली खोदली. त्यामुळे पाणी साठत असून ते शेतात शिरत आहे. ...
नागपूरवरून हैदराबाद येथे गोवंशाचे मांस ट्रकमधून जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. यावरून सापळा रचून शहरालगतच्या किन्ही परिसरात ट्रक ताब्यात घेण्यात आला. यामध्ये दोन हजार ३६२ किलो गोवंश मांस प्लास्टिक बॉक्समध्ये आढळून आले. ...