सिन्हा यांच्यासोबत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार विजय दर्डा, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्झा, माजी आमदार कीर्ती गांधी, संध्याताई सव्वालाखे व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ...
वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांना सत्ताधाऱ्यांकडून गेली पाच वर्षे दिले गेलेले पाठबळ यावर ही निवडणूक काँग्रेसकडून केंद्रित केली जात आहे. काँग्रेसने लावून धरलेले हे मुद्दे जनतेलाही अपील होत आहेत. ही गुन्हेगारी मोडून काढण्याची ग्वाही ...
शहरातील कचरा संकलनासाठी ६५ घंटागाड्या सुरू आहेत. यावर कार्यरत चालकांना वेळेत वेतन न मिळाल्याने त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले असून घंटागाड्या थेट नगरपरिषद कार्यालयासमोर लावल्या होत्या. यापूर्वी संपूर्ण पावसाळ््यात कचरा डेपोची जागा नसल्याने शहरात ठिकठि ...
विधानसभा निवडणूकीत सत्ताधारी भाजपाला विरोधक कचरा कोंडीसाठी जबाबदार धरत आहेत. तर दुसरीकडे वेतन नसल्याने घंटागाडी चालकांनी पुन्हा कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ...
१९६२ ते २०१९ या ५७ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात अनेक राजकीय समीकरणे तयार झाली व लोपपावली. आता या नव्या हायटेक प्रचार तंत्राच्या युगात निवडणूक लढण्याची संकल्पनाही बदलली आहे. त्यासोबतच विजयाचे समीकरणही बदलले आहे. यवतमाळकर मतदार सातत्यानेच जाती-पातीच्या ...
आगीचे लोळ वीज तारांपर्यंत पोहोचल्याने वीज तारांमधून मोठ्या प्रमाणावर आगीच्या ठिणग्या पडल्या. त्यामुळे परिसरातील लोक भितीने सैरावैरा पळत होते. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तातडीने त्या भागातील वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला. वणी शहरात मंगळवारी काँ ...
थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. तर त्यावरील कर्जासाठी ‘वनटाईम सेटलमेंट’ योजने अंतर्गत. अतिरिक्त पैसे भरल्यानंतर माफी दिली जाणार होती. त्याकरिता ग्रीन लिस्टमध्ये नाव येणे गरजेचे होते. प्रत्यक्षात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ् ...
राहुल गांधी यांचे आगमन झाल्यावर तर ‘तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं’ असा घोष सुरू झाला. राहुल गांधी व्यासपीठावर येताच ही गर्दी तेवढ्यात उत्कंठेने त्यांचे भाषण ऐकण्यासाठी शांतही झाली. भाजपने मागील निवडणुकीत केलेल्या घोषणा पूर्ण झाल्या का, असा एकेक सवा ...