मुलींच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी देशात आजवर अनेक आंदोलने झाली. मात्र शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे येथील अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने शुक्रवारी मूकबधीर शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. चिमुकल्यांनी ...
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ८ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सोळाही पंचायत समित्यांच्या सभापती -उपसभापती पदासाठी निवडणूक होत आहे. कळंब व महागावातून उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या असून त्यावर ६ ...
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने निवड झालेल्या उमेदवारांची भरती थांबली होती. आता यासंदर्भात वनविभागाला मार्गदर्शक सूचना मिळाल्या. त्यामुळे आरक्षित जागेवरील उमेदवारांची शुक्रवारी वॉकिंग टेस्ट घेण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ कॅमेऱ्यात चित् ...
यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी जाहीर झाला. त्यानुसार ३१ जानेवारीला मतदान घेतले ... ...
लाखो रुपयांचा सिमेंट रस्ता तयार करताना मोठा हलगर्जीपणा करण्यात आला. रस्ता खोदून रस्त्याची उंची दुकानाच्या पायव्यापेक्षा कमी करणे अपेक्षित होते. परंतु संबंधित अभियंता व ठेकेदाराचा मनमानीपणा रस्त्याच्या चांगलाच मुळाशी आला. त्यामुळे दुकानापेक्षा रत्याची ...
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने हे अभियान ३ ते २६ जानेवारीपर्यंत राबविले जाणार आहे. यात विविध स्पर्धांसह प्रत्यक्ष कृती युक्त कार्यक्रम राबविला जाणार आहे. शिक्षण विभागाची यंत्रणा प्रत्यक्ष गोरगरिबांच्या वस्त्य ...
जिल्ह्यात गुरुवारी महागाव, आर्णी, घाटंजी, उमरखेड, दारव्हा, यवतमाळ आदी तालुक्यांना पावसाने तडाखा दिला. उर्वरित तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, रबी ज्वारी, तूर, हरभरा, गहू, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानझाले. वर्षभरातील दु ...
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राज्यातील सरकार स्थापनेसाठी तयार झालेली महाविकास आघाडी कायम ठेवावी, असे संकेत आहेत. आता नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये राजकीय घडामोडी वाढणार आहेत. विषय समित्यांची निवड होणार असल्याने म ...