मुंबईतील ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीला ३१ मार्च २०१८ रोजी ११८३ कोटींच्या रस्ते बांधकामाचे कंत्राट मिळाले. मात्र गेल्या दहा महिन्यात या कंपनीने ग्रेड-१, ग्रेड-२ ची कामेही पूर्ण केलेली नाही. या कंपनीचे बांधकाम खात्यातील वरिष्ठांशी थेट मुंबई कनेक्शन असल्याने ...
कर्जमुक्तीसाठी आधार लिंक सक्तीचे करण्यात आले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांचे खाते अजूनही लिंक झाले नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अशा शेतकऱ्यांच्या नावाची यादी सात दिवसात प्रसिद्ध करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या ...
घोन्सा येथील मुख्य मार्गावर अनिल साळवे यांचे ऑटोमोबाईल आहे. रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला अचानक आग लागली. ही बाब शेजारी असलेल्या दौलत बरतीने यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी अनिल साळवे यांना घटनेची माहिती दिली. दरम ...
व्यापाऱ्यांनी केलेल्या या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. कायम गर्दी राहणाºया या मार्गाने वाहन नेताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. गंभीर बाब म्हणजे या अतिक्रमणाच्या विषयात पालिका प्रशासन गप्प बसले असल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप ...
वणी तालुक्यातील घोन्सा येथील उपसरपंच अनिल साळवे यांच्या ऑटोमोबाईल दुकानाला रविवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत 7 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. ...
सहकार मंत्र्यांच्या आदेशावर अंमलबजावणी करण्याबाबत अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा बँकेला नोटीस बजावली होती. त्या अनुषंगाने बँकेच्या उपविधीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने ३० डिसेंबर रोजी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात संचालक मंडळाच्या ...
सोशल मीडियावर आपण जे काही व्यक्त होतो किंवा अपलोड करतो सर्वच योग्य आहे, असा भ्रम लोकांमध्ये आहे. युवकांमध्ये मोबाईल व दुचाकीचे प्रचंड आकर्षण आहे. या दोन्ही गोष्टी त्यांनी जपूनच वापराव्यात. या वस्तू जेवढ्याच उपयोगी तेवढ्याच घातकसुद्धा आहे. सेल्फी काढण ...
अलीकडे या शाळेचे जिल्हा परिषद कन्या शाळा म्हणून नामकरण झाले. या ठिकाणी मराठी आणि उर्दू माध्यमाचे वर्ग चालत होते. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा अधिक असतानाही या शाळेतील विद्यार्थी गव्हर्मेंट हायस्कूलमध्ये ‘शिफ्ट’ करण्यात आले. तर आठवी ...
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रदीप शिरसकर, पोलीस निरीक्षक अनिल किनगे, अवधुतवाडीचे ठाणेदार आनंद वागदकर, शहर ठाणेदार धनंजय सायरे, ग्रामीण ठाणेदार संजय शिरभाते, जिल्हा विशेष शाखेचे ...