प्रामुख्याने परिसरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींना वाघाच्या संचाराची त्याचे अस्तित्व ओळखण्याची संपूर्ण माहिती पुरविली जात आहे. या कार्यशाळांमध्ये मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विराणी हे तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. यातील पहिली कार्यशाळा मोहदा येथे सरद ...
शिवाणी देवराव वाघमारे (१३) रा.कलगाव, असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने सदर निवासी शाळेत मागील वर्षी २०१९ मध्ये प्रवेश घेतला. तिच्यासोबत मावस बहीण आठवीत शिकत आहे. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे व्यायाम करीत असताना ती अचानक कोसळली. तिला तत्काळ सवना ये ...
यवतमाळातील १० जणांचा गट दुबई टूरवर जाऊन आल्यानंतर त्यातील एकजण कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित ९ जणांना विषाणूची बाधा झालेली नसली तरी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरण वॉर्डात निगराणीखाली ...
जिल्ह्यात एप्रिल ते मे महिन्यात मुदत संपणाऱ्या तब्बल ४६१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक घोषित झाली. मात्र निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. सरपंचपदाचे आरक्षण न निघाल्याने गावपुढाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था कायम होती. ...
आदिवासी विकास विभागामार्फत चालक प्रशिक्षणासाठी मोठा निधी खर्च केला जातो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पांढरकवडा येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांना एसटी बस चालविण्यासाठी तरबेज केले जाते. चाचणीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना महामंडळाच ...
गुरुवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात जिल्हाभरातील महिला सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोडत ठेवण्यात आली होती. हे आरक्षण जाणून घेण्यासाठी महिलांची उपस्थिती क्रमप्राप्त होती. असे असले तरी महिला आरक्षण जाणून घेण्यासाठी केवळ चार सरपंच ...
गावपुढाऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेले सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी जाहीर झाले. आरक्षण जाहीर होताच कही खुशी कही गम असे चित्र पहायला मिळाले. जिल्ह्यातील १६ ही तहसील कार्यालयात आरक्षणाची सोडत झाली. यवतमाळ तहसीलमध्ये इच्छुकांनी एकच गर्दी केली होती. गुरुवारी मह ...
कोरोनाबाबत आता गावखेड्यातील नागरिकांनी प्रचंड धास्ती घेतली आहे. पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने प्रत्येकालाच भीती वाटत आहे. यातूनच यवतमाळातील तीन कुटुंब प्रवासाला असताना त्यांच्या सोबत असणाऱ्या सहप्रवासी तरुणीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तश ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्गबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात येऊन त्यावर नियंत्रण करणे व विषाणूंच्या संसर्गात अधिक वाढ होऊ नये म्हणून तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीव ...