महाराष्ट्रातील कोळंबा (ता.मंगरूळपीर, जि.वाशिम) येथील विनोद राठौडसोबत १९ जण शेळी येथे, जळगाव येथील मुकेश जाधव यांच्या सोबतचे २० जण वाढोणाबाजार, पहुनगाव येथील सुकेश गायधने यांच्यासोबतचे ११ जण खैरी येथे अडकले आहेत. याशिवाय कमी संख्येतील नागरिक ठिकठिकाणी ...
जवळपास १५ दिवसपर्यंत नगरपालिकेचे कर्मचारी ट्रॅक्टर आले नाही. अधिकारी एवढेच नव्हे तर मुख्याधिकाऱ्यांनीही ही समस्या गांभीर्याने घेतली नाही. अखेर या वॉर्डाशी संबंधित नगरसेविका सुषमा राऊत याच पुढे आल्या. नाकाला रुमाल बांधून मृत वराह प्लास्टिकच्या थैलीत भ ...
एक विवाह यवतमाळात दोन वेळा पुढे ढकलण्यात आला. आता तिस-यांदाही लग्नाची तारीख पुढे लोटली जाऊ नये, म्हणून चक्क नववधूच स्वत: स्कूटर चालवित वरमंडपी पोहोचली ...
तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ यांनी सांगितले. यात शेती व फळ पिकांचे ३३ टक्केपेक ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता, इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र काही दिवसांपूर्वी चिकन, मटण विक्रीची दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली. अनेक दिवस ही दुकाने बंद असल्याने ज्या दिवशी ही दुकाने उघडली, त ...
दोन दिवसात नेर शहरातील मुख्य बाजारपेठेत तीन दुकाने फुटली. यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी उचलून नेला. तेलाचे पिपे, किराणा माल चोरटे खरेदी केल्याप्रमाणे अंगाखांद्यावरून घेऊन जातात. ही बाब सर्वांनाच धक्का देणारी आहे. राजरोसपणे चोरी करण्याचे ...
हा नवरदेव होता यवतमाळचा. तर नवरी होती किन्हाळाची. कोरोनामुळे सर्वत्र गर्दी टाळली जात असताना किन्हाळा गावात मात्र हजार लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याची तयारी झाली होती. त्यासाठी यवतमाळातील तीन-चार वाहनांमध्ये वºहाडी रवाना झाले. ही माहिती गावातील आशा ...
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना सकाळी स्मशानभूमीजवळ पूस नदी काठावर तरुणाचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच ठाणेदार दामोधर राठोड, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मनोजच्या पोटावर, छातीवर दहा घाव घालण्यात आले होते. पर ...
संचारबंदीत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सहा जणांना पांढरकवडा येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी गजेंद्र वानखेडे यांनी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ...