लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे उद्योग व्यवसाय थांबले आहे. याठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नाही. चहाटपरी, पानठेले, फुटपाथवरील व्यवसाय आणि इतर ठिकाणी असलेल्या कामगारांचा जगण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सुरुवातीचे काही दिवस निभावले गेले. आता मात्र ...
यवतमाळ पालिकेच्या अखत्यारीतील तीन भाग प्रतिबंधित आहे. हा परिसर सील करण्यात आला आहे. याच परिसराला सुरक्षित ठेवण्याची पहिली जबाबदारी सफाई कामगारांवर आली. इंदिरानगर, जाफरनगर, मेमन कॉलनी, पवारपुरा या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच परिसरात सोडियम हायड्रोक्ल ...
खोपडी येथे ४५ वर्षांपूर्वी दिवंगत नामदेव आरेकर यांनी फुलशेतीची मुहूर्तमेढ रोवली. नंतर मधुकर आरेकर व आता त्यांची मुले प्रेमदास, जयदीप, गोपाल, प्रदीप हे व्यवसाय सांभाळतात. तिसऱ्या पिढीने लागवड क्षेत्र ३0 एकरापर्यंत वाढविले. नांदेड, नागपूर, शिर्डी येथून ...
हैद्राबाद येथून जवळपास ४०० किलोमीटरचा पायदळ प्रवास करीत रविवारी रात्री पुसदला पोहोचले. गस्तीवरील पोलिसांनी त्यांना घेऊन तालुका कोरोना नियंत्रण समितीच्या ताब्यात दिले. प्रशासनाने या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करुन येथील नगर परिषदेच्या अण्णाभाऊ साठे म ...
एकीकडे लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने पोलीस यंत्रणा बंदोबस्तात गुंतून आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलिसांची दमछाक होत आहे, तर दुसरीकडे व्यसनांध तरूणाई पोलीस यंत्रणेच्या डोळ्यात धूळ झोकून गांजा ओढण्यासाठी निर्जनस्थळावर ...
तालुक्यात ग्रामीण भागातील साडे तीन लाख नागरिकांसाठी सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. शहरी भागातील दीड लाख लोकसंख्येसाठी उपजिल्हा रुग्णालय आणि वसंतनगर व गढी वॉर्ड येथे दोन नागरी आरोग्य केंद्रे आहे. या सर्व ठिकाणी कोरोना व्हायरस फिवर क्लिनिक स्थापन करण् ...
बँकेचा कॉस्ट ऑफ फंड वाढून नेट मार्जिनवरदेखील विपरित परिणाम झाला असता. जिल्हा बँक अल्पमुदतीचे व्यवहार करणारी संस्था असून राज्य सहकारी बँक, नाबार्डकडून फेर कर्ज घेऊन शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करते. हे फेरकर्ज प्राप्त होण्यास लागणाºया विलंबाच्या कालावधीत ब ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रविवारी नागपूरच्या प्रयोगशाळेतून एकंदर ३७ जणांच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी ३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहे. तर दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे दोघेही इतर पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आल्यामुळे बा ...