लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
नेरमधील कापूस उत्पादकांची कोंडी - Marathi News | The plight of cotton growers in Ner | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेरमधील कापूस उत्पादकांची कोंडी

कापसाचे उत्पादन घेणारा नेर तालुक्यात मोठा शेतकरी वर्ग आहे. बहूतांश शेतकऱ्यांचा कापूस विक्री व्हायचा आहे. लॉकडाऊन झाल्यामुळे हे शेतकरी अडचणीत आले आहे. लगतच्या दारव्हा येथील खरेदी केंद्र सुरू झाले आहे. याठिकाणची कापूस खरेदी मर्यादा अतिशय कमी आहे. दोन त ...

चार दिवस बंदमुळे उसळली गर्दी - Marathi News | Crowds erupted over the four-day shutdown | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चार दिवस बंदमुळे उसळली गर्दी

रविवार, २६ एप्रिल रोजी अक्षय तृतियेचा सण आहे. त्याचे मडके, पत्रावळी आदी साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती. चार दिवसांचा बंद लक्षात घेता कित्येकांनी शुक्रवारी सकाळी ७ वाजतापूर्वीपासूनच आपली दुकाने उघडली होती. यवतमाळात गांधी च ...

५० हजार नागरिकांना मास्क - Marathi News | Mask to 50,000 citizens | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :५० हजार नागरिकांना मास्क

मास्कचे महत्त्व लक्षात घेता पंचायत समितीने नागरिकांना शक्य तेवढे मास्क पुरविण्याचा निर्णय घेतला. यासाठी १४ व्या वित्त आयोगातून खर्च करण्याची तरतूद केली. ग्रामपंचायतीने कापड व इलास्टीकचा पुरवठा करून महिला बचत गटाकडे मास्क तयार करण्याचे काम सोपविले. त् ...

शहीदाच्या कुटुंबाने जोपासली देशप्रेमाची ज्योत - Marathi News | The family of the martyr nurtured the flame of patriotism | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शहीदाच्या कुटुंबाने जोपासली देशप्रेमाची ज्योत

केळझरा येथील ज्ञानेश्वर आडे हा जवान देशाची सुरक्षा करताना शहीद झाला. देशावर संकट आले असताना तो धावून गेला. तोच कित्ता त्याच्या कुटुंबाने गिरविला. आडे परिवार तसाही नियमित सामाजिक उपक्रम राबवितो. आता तर कोरोनाचे संकट आले आहे. या संकटाने अनेकांचा रोजगार ...

तीन दिवस बंदमुळे यवतमाळच्या बाजारपेठेत उसळली गर्दी - Marathi News | Crowds erupted in the Yavatmal market due to the three-day closure | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तीन दिवस बंदमुळे यवतमाळच्या बाजारपेठेत उसळली गर्दी

पुढील तीन दिवस काहीच मिळणार नसल्याने शुक्रवारी सकाळपासूनच यवतमाळ शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची तुंबळ गर्दी झाली. ...

यवतमाळात ‘एक पोळी’ उपक्रम - Marathi News | ‘Ek Poli’ activities in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात ‘एक पोळी’ उपक्रम

यवतमाळातील पुष्पकुंज सोसायटी, वैष्णोदेवी सोसायटी आर्णी रोड, सत्यनारायण ले-आऊट, आणि दर्डा नगरमध्ये अशा पध्दतीचा उपक्रम महिलांनी हाती घेतला आहे. दररोज अन्न शिजवितांना महिला एका व्यक्तीचे जास्त अन्न शिजवितात. ह्या पोळ्या, भाजी, जमेल ते पदार्थ एका ठिकाणी ...

९४ हजार गरजवंतांकडे रेशन कार्डच नाही - Marathi News | 94,000 needy people do not have ration cards | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :९४ हजार गरजवंतांकडे रेशन कार्डच नाही

रेशन दुकानांमधून धान्य वितरित करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. यानंतर तीन महिन्याचा कोटा मंजूर झाला. मनुष्यबळाचा अभाव आणि वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणीमुळे पुरवठा विस्कळीत झाला. अखेर धान्य पोहोचले. ९५ टक्के नागरिकांना नियमित धान्य मिळाले. तर ७२ टक्के ...

प्रतिबंधित क्षेत्रात पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज - Marathi News | Mild caning of police in restricted area | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रतिबंधित क्षेत्रात पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

भोसा परिसरातील डेहनकर ले-आऊटमध्ये आशा दीपा झोंबाडे व सविता बागडे या दोघी नेहमीप्रमाणे सर्वेक्षणाचे काम करत होत्या. दोन युवकांनी त्यांना परिसरात येण्यास मज्जाव करत अश्लील शिवीगाळ केली. वाद नको म्हणून या आशांनी तो भाग सोडून लगतच्या परिसरात सर्वेक्षण सु ...

कोरोना लढ्याने पोलिसांना पहिल्यांदाच सहानुभूती - Marathi News | Corona fights sympathy for police for the first time | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोना लढ्याने पोलिसांना पहिल्यांदाच सहानुभूती

कोरोना संसर्गाच्या भीतीने सर्वत्र लॉकडाऊन आहे. देशभरातील १३६ कोटी जनता घरात आहे. केवळ अत्यावश्यक सेवा तेवढ्या सुरू आहेत. हे सेवेकरी आपला जीव धोक्यात घालून जनतेसाठी काम करीत आहे. त्यात पोलिसांचाही संघर्ष सुरू आहे. सर्वत्र संचारबंदी लागू आहे. त्याची अं ...