पहिल्यांदा शहरातील प्रतिबंधित असलेल्या प्रभाग १० व २० या क्षेत्राबाहेरील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. याच भागात राहणारी महिला काही दिवसापूर्वी डोर्लीपुरा येथे वास्तव्याला आली. स्थानिक नागरिकांच्या सजगतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. त्या महिलेला दोन ...
ग्रामपंचायतकडुन त्यांना सुती कापड उपलब्ध करून दिला. गरजवंत नागरिकांना मास्क वाटपाची जबाबदारीही ग्रामपंचायतीने घेतली. नागरिकांची मास्कची गरज भागविण्यासह महिलांना अडचणीच्या काळात रोजगार उपलब्ध झाल्याने बेरोजगार महिलांना मास्क निर्मितीच्या कमाईतून जगण्य ...
ठाणेदार मनोज केदारे यांच्या पुढाकारात येथील उपजिल्हा रुग्णालयात विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी ७१ जणांची तपासणी केली. जिल्हासीमा नाकाबंदी, अलर्ट पॉईंट, शहर व ग्रामीण भागात २४ तास पेट्रोलिंग यासह नियमित कामे पोलिसांना करावी लागत आहे. त् ...
आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या आणखी ११ जणांचे रिपोर्ट्स पॉझेटिव्ह आले आहे. रविवारी रात्री ५ तर सोमवारी सकाळी ६ असे एकूण ११ जणांचे पॉझेटिव्ह अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. ...
डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळत असले तरी आता वाढलेली रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. एकाचवेळी ५० रुग्ण असून २४८ संशयित आहे. २८८ नमुन्यांचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांपुढेही काही अडचणी येत आहे. वर्ग-४ च्या कर ...
तिचे नाव मीरा राऊत. नवरा पशुवैद्यकीय दवाखान्यात काही वर्षांपूर्वी नोकरीला होता. दोन पोरं आहेत. दोन दीर आणि दोन जावा आहेत. पण हा सारा गोतावळा आता कुठे राहतो, काय करतो, मीराबाईला ठाऊक नाही. ‘काय कराव बाबू... नवऱ्याले नवकरी व्हती. पण गुण नोहोते ना सुदे. ...
तालुक्यात विविध ठिकाणी कामानिमित्त आलेले छत्तीसगढचे ७७, तेलंगणा २१ आणि अमरावती जिल्ह्यातील २१ मजूर अडकले आहे. तालुका प्रशासनाने त्यांची भेट घेऊन जेवण व निवासाची काय व्यवस्था आहे, याची पाहणी केली. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. कोरो ...