अमरावती विभागातील पाच जिल्हे मिळून ११ हजार ४३० शिबिरे झाली. यातही यवतमाळ जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यात सर्वाधिक चार हजार १०८ आरोग्य तपासणी शिबिर घेऊन ३४ हजार ८०० रुग्णांना लाभ देण्यात आला. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील १२ शासकीय वैद्यकीय महाविद्याल ...
शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २० वर पोहोचली आहे. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला मुंबईवरुन आलेला एक व्यक् ...
३ जून रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाने धडक दिली. त्यात रायगड जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले. रायगडाचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी विदर्भातील वीज कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक बोलाविली गेली. ...
यवतमाळातील मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांच्या या खात्यात ४० लाख रुपये शिल्लक होते. त्यापैकी २५ लाखांचा खर्च दाखविला गेला. मात्र त्या २५ लाखाच्या देयक व अधिकृत कागदपत्रांची जुळवाजुळव होत नसल्याचेही बोलले जाते. ...
चितेला अग्नी दिल्यानंतर काही वेळातच नदीचा प्रवाह अचानक वाढू लागला. पाहता पाहता नदीचे पात्र दुथडी भरून वहायला लागले व या पाण्यात चितेवरचा मृतदेहही वाहून जाऊ लागला. ...
सोमवारी मृत्यू झालेल्या या तीनही रुग्णांमध्ये सारीचीही लक्षणे आढळली होती. पुसद येथील मृतक १३ जूनपासून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होता. मात्र सोमवारी त्याचा मृत्यू झाला. तर दारव्हा येथील मृतांपैकी पुरुष सोमवारी सकाळी यवतमाळ म ...
घाटंजी ते आमडी हा पूर्वापार रस्ता आहे. घाटंजीपासून दोन किलोमीटर अंतरावर हा रस्ता जेसीबीने खोदण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात शेतीसाहित्य नेणे कठीण झाले. गट क्र. १५१ मध्ये गैरकायदेशीररित्या रस्ता खोदून वाहतुकीस बंद केल्याची तक्रार घाटंजी तहसीलदा ...
शहरातील अतिक्रमण ही गंभीर समस्या असल्याने त्यावर यथोचित कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या कायद्याच्या तरतुदींचे पालन होणेही महत्त्वाचे आहे. यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण काढले जात ...
गढी वॉर्डातील कोरोनाबाधित ६० वर्षीय इसमाचा सोमवारी पहाटे यवतमाळ येथे मृत्यू झाला. दुसऱ्याव्यक्तीवर यवतमाळात उपचार सुरू आहे. दरम्यान कोरोनाबाधित मृत्यू झालेल्या रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच वसंतनगरातील कोर ...