मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी नियोजन केले, त्यामुळे आता सर्व फोकस येथेचे राहील, हे नक्की झाले. तसेच स्थानिक यंत्रणासुद्धा मैदानात उतरली. उपाययोजना सुरु करण्यात आल्या. प्रथम बुलडाणा, मंगरुळपीर ...
गेल्या कित्येक वर्षापासून या गावासाठी रस्ता नाही. गावातील लोकांनी यासाठी अनेकदा प्रयत्न केले. परंतु कोणीही याकडे लक्ष दिले नाही. मार्गात एक नाला लागतो. काही महिन्यांपूर्वी नाल्यावर तात्पुरत्या स्वरुपाचे ढोले टाकून कच्चा रस्ता तयार करण्यात आला. पहिल्य ...
मार्च महिन्यापासूनच एक लाखावर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री लागली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्च पेड इन एप्रिलमध्ये ५० टक्के, ७५ टक्के असे वेतन देण्यात आले. उर्वरित रक्कम लगेच देण्यात येईल, असे सांगितले गेले. उर्वरित रक्कम तर मिळालीच नाही, एप्रिल ...
साथरोग नियंत्रणासाठी मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्यानंतर ग्रामपंचायतींनी गावातील पाण्याचे नमुने घ्यावेत, पेयजलांंची विहिरी, हातपंप यालगत असलेली उकीरडे, घाण त्वरित साफ करावी असे निर्देश दिले आहे. नुकत्याच झालेल्या सर्व्हेत दोन गावातील पिण्याच्या पाण्याचे ...
नेताजी चौक परिसरातील एका कॉम्पलेक्समध्ये वास्तव्याला असलेला ४५ वर्षीय इसम औरंगाबाद येथून परत आला. त्याला सर्दी, ताप, खोकला याचा त्रास होत होता. त्याने शहरातील एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले. डॉक्टरांना संशय आल्याने शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. ...
राज्यात ऐन पावसाळ्यात विविध भागात सातत्याने वीज खंडित होत आहे. महावितरण कंपनी त्यासाठी ‘मान्सूनपूर्व कामे’ असे कारण सांगते. परंतु प्रत्यक्षात अनेक विद्युत उपकेंद्रांची देखभाल-दुरुस्तीच न झाल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...
सावकाराच्या जाचातून शेतकऱ्यांना सोडविण्यासाठी बँकांनी पत पुरवठा करण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबले. बँकर्स कमिटीने त्या दृष्टीने वाढीव कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने निर्णय घेतला. आरबीआयने राज्य शासनामुळे उद्देशालाच खिळ घातली आहे. ...
यवतमाळ शहर व जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या प्रमुख वितरकांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने शेतकऱ्यांना बियाणे विक्री केली जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी पंकज बरडे या ...