वाहतूक निरीक्षकाचा बेजबाबदारपणा याठिकाणी कारणीभूत ठरला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सारवासारव सुरू झाली. लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांवर याचे खापर फोडण्याची तयारी सुरू आहे. पातुरकर यांनी कामगिरी बजावल्याचे अनेक पुरावे सोडले आहे. लॉगशिट आणि फेरी करून आल्यावर ...
राळेगाव १७४४, वाढोणा १६००, खैरी ६१२ याप्रमाणे ३६८९ शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्री करण्याकरिता नोंदणी केली होती. त्यावेळीच यापैकी अर्धी अधिक नोंदणी बोगस आहे, व्यापाऱ्यांनी आपला कापूस शेतकऱ्यांच्या नावावर विकण्याकरिता केलेली खेळी असल्याची चर्चा सुरू ...
देशात उद्भवलेल्या कोरोना या अदृश्य विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने देशातील नागरिकांना सळो की पळो करून सोडले. सर्व नागरिक कोरोनामुळे भयभीत आहे. आत्तापर्यंत अनेकांनी आपले जीव गमावले आहे. अनेकांना लागण झाली आहे. महागाव शहर व तालुका या संकटापासून दूर र ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पोलीस विभागावर कामाचा ताण वाढत आहे. काही पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या विभागातील अनेकांनी वयाची ५५ ते ५८ वर्षे पूर्ण केली आहे. त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे. या परिस्थि ...
नाशिक येथील ट्रकचालक खताची पोती घेऊन नेर आणि मांगलादेवी येथे आला होता. प्रकृती बिघडल्याने तो नेरमध्ये थांबला. त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर विविध प्रकारच्या चाचण्या केल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. यानंतर शुक्रवारी नेर येथील तेलीप ...
कोरोनामुळे २०२०-२१ या सत्रातील शाळा कधी सुरू होणार याबाबत शासनस्तरावरून स्पष्ट निर्देश नाहीत. मात्र शाळा २६ जूनला सुरू करता येईल का, याबाबत गावागावातील शाळा व्यवस्थापन समित्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यातच शाळा सुरू झाल्यास विद्यार्थी व श ...
सेवानिवृत्त अधिकाऱ्याला करारावर घेऊन त्यांना दरमहा एक लाख २५ हजार रुपये वेतन देण्यात आले. आता त्याच कामाचे मूल्य दरमहा केवळ १५०० रुपये ठरविण्यात आले आहे. ...
आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातील धान्य वाटपाचे निर्देश आहेत. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यावर आणि त्यातही निकृष्ट धान्य वाटप करून गरीब आदिवासींच्या आरोग्यासोबत खेळ केला जात आहे. ...
स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. ३२ लाख ५२ हजारांचे प्रतिबंधित पान मटेरियल व वाहन असा ५२ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला. पोलिसांना मिळालेल्या टीपवरून हा ट्रक (एच.आर. ५५/के. ३११४) पांढरकवडा बायप ...