मुंबईवरुन परतलेल्या नागरिकांमुळे शहर व तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. पुसद तालुक्यातील बाधिताच्या संपर्कात आल्याने सुरुवातीला चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर दारव्हा येथील महिलेच्या संपर्कातील दोन जण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे रुग्णसंख्या सहाव ...
कोरोनाच्या साखळीला ब्रेक लावण्यासाठी किमान पाच दिवसांचा जनता कर्फ्यू आवश्यक असल्याच्या मुद्यावर सर्वांचे एकमत झाले. याविषयात नागरिकांचीही मागणी असल्याने पाच दिवसाचा जनता कर्फ्यू यावेळी घोषित करण्यात आला. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या पाच दिव ...
लॉकडाऊनच्या नियमानुसार सध्या एसटी बसमध्ये बालके आणि वृद्धांना प्रवेश नाही. पण एसटी तोट्यात चालविण्यापेक्षा कंडक्टर-ड्रायव्हर याही प्रवाशांना एन्ट्री देत आहे. २२ प्रवासी गाडीत बसविताना ‘हाफ तिकिट’वाला एकही प्रवासी घेतला जात नाही. वृद्धांनाही फुल तिकिट ...
पांढरकवडा वनपरिक्षेत्रांतर्गत सुन्ना या गावात विष्णू इस्तारी अगिलवार यांच्या घरी वन्यप्राणी घोरपड पकडून आणल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीवरून आरोपी विष्णू इस्तारी अगिलवार याच्या घराची झडती घेण्यात आली. त्याच्या घरून जिवंत घो ...
आडगाव खाकी येथील शेतकरी प्रदीप प्रल्हाद साबळे यांनी पणनकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. लगतचे केंद्र हाऊसफुल्ल झाले. यामुळे साबळे यांची कापूसगाडी वणी येथील सीसीआयच्या केंद्राकडे पाठविण्यात आली. या ठिकाणी दोन त्यांचा दोन दिवस मुक्काम घडला. नंबर ...
रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा हे ब्रीद समोर ठेवून प्रत्येकजण आपापल्यापरीने उपचार करीत आहे. अलीकडे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. या रुग्णांची तपासणी, त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी या ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे तंत्र बिघडले आहे. मार्च महिन्याचा पगार पूर्ण दिला नाही. एप्रिलमध्ये खूप उशीर झाला आणि आता मे पेड इन जूनच्या पगाराचा तर मोठा वांदा सुरू झाला आहे. एकीकडे खूप उ ...
उमरखेडच्या सदानंद वार्डातील नितीन सुरेशचंद्र बंग याच्या घरी हा जुगार सुरू होता. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनात उमरखेडचे प्रभारी एसडीपीओ अनुराग जैन यांनी ही धाड यशस्वी केली. ...
गटविकास अधिकारी अर्थात बीडीओ हे वर्ग-१ चे पद असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या निलंबनाचे अधिकार नाहीत, असा निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुर्हेकर यांनी मंगळवार २३ जून २०२० रोजी दिला आहे. ...