कोरोनाची साखळी तोडण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने शनिवार, २५ जुलैपासून पुढील सात दिवस शहर व पांढरकवडा शहरात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे गुरुवारी बाजारपेठेत नागरिकांनी जीवनावश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी मरणाची गर्दी केली होती. ...
जिल्ह्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे वळले आहे. समाधानकारक पावसानंतर जिल्हाभर सोयाबीनची लागवड झाली. मात्र प्रत्येक तालुक्यातून सोयाबीनची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी आल्या. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. परिणामी त्यांना आर्थिक समस् ...
यवतमाळातील महेश रामभाऊ ढोले यांची अकृषक जमीन संपादित करण्यात आली होती. त्यावेळी चार लाख रुपये हेक्टर प्रमाणे त्याचा मोबदला निश्चित करण्यात आला होता. त्या तुलनेत मिळालेला मोबदला अपुरा होता. लगतच्या जमीन मालकांना प्रति चौरस फुटाप्रमाणे मोबदला देण्यात आ ...
पणन महासंघाने जिल्ह्यातील कापूस खरेदीसाठी मुदत वाढवून दिलीे. कोरोनाचा संसर्ग पसरण्यापूर्वी ४८ हजार ९६९ शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली होती. तर कोरोनानंतरच्या काळात ४२ हजार ९१ शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली आहे. यानंतरही आॅनलाईन नोंदणी झालेले पाच हज ...
यवतमाळ शहरातील इस्लामपुरा भागात राहणाऱ्या एका ४६ वर्षीय मोबाईल विक्रेत्याचा बुधवारी कोरोनाने मृत्यू झाला. तीन दिवसांपूर्वी या विक्रेत्याच्या वडिलांचेही निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारात शंभरांवर लोकांची उपस्थिती असल्याचे सांगितले जाते. यावेळी सदर म ...
युरियाच्या टंचाईमुळे यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. सध्याही जिल्ह्यात आठ हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. युरिया आल्याची माहिती मिळताच शेतकरी सकाळपासूनच कृषी केंद्रांपुढे रांगा लावतात. ...
सद्यस्थितीत पुसद तालुक्यात ५९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून तालुक्यातील एकंदर कोरोनाबाधितांची संख्या ७७ एवढी झाली आहे. चार जण कोरोना बळी ठरले आहे. दिग्रस तालुक्यात अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ३७ एवढी असून तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ...
जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सत्ताधाऱ्यांच्या राजकीय इच्छेने व्हाव्या यासाठी प्रयत्न आहेत. सत्ताधारी नेत्याने जिल्ह्यातील अशा १६ पोलीस अधिकाऱ्यांची यादी तयार करून पोलीस प्रशासनाला फेरबदलासाठी पाठविल्याचे सांगितले जाते. बहुतांश ठाण्यात फेरब ...