शहर व तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे. ५ ऑगस्टला १४५ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. गुरुवारी त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यात १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात गणेश वॉर्डातील चार, मोतीनगर चार, गांधीनगर तीन, पार्डी येथील दोन, निंबी येथील एक , रा ...
पदोन्नतीत आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाची याचिका प्रविष्ठ आहे. असे असतानाही न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून देशातील इतर राज्यांनी पदोन्नतीचे आरक्षण दिले आहे. परंतु राज्य सरकारने याबाबत कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही. तत्काल ...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरुवातीपासूनच बीएएमएस (आयुर्वेद), बीयुएमएस (युनानी) वैद्यकीय अधिकारी, आंतरवासीता प्रशिक्षणार्थी जीवाची पर्वा न करता सेवा देत आहे. कोविड विमा सुरक्षा कवच त्यांना नाकारण्यात आले. काही ठिकाणी संरक्षणार्थ साहित्याशिवाय सेवा दे ...
बँक खात्यातून ५० हजार रुपये उडविल्याच्या प्रकरणात सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला मरणोपरांत न्याय मिळाला. यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाने या प्रकरणात बँक ऑफ इंडियाला दणका दिला. ...
महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी आधीच १४ हजार कोटी रुपयांच्या कर्जात आहे. त्यात आता शासनाकडून काही सवलतींची घोषणा केली जात असल्याने महावितरणपुढील आर्थिक संकट आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. ...
या आजारावर प्रतिबंधात्मक लस किंवा ठोस औषधोपचार उपलब्ध नसल्याने पशुधनाचा जीव धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे लहान वासरांमध्ये या आजाराची तीव्रता अधिक दिसून येत आहे. ‘लंपी स्कीन डिसिज’ हा विषाणूजन्य साथीचा आजार असून तो संसर्गाने एकमेकांच्या संसर्गातून हो ...
सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील जवळपास ३० महिला मजुरांना परसोडा येथे क्वॉरंटाईन केले होते. हे सर्व मजूर निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी परत आणण्यात आले. यावेळी या महिलांनी प्रशासनापुढे तेथील समस्यांचा पाढाच वाचला. या मजुरांना ...
पुसद येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय लहाने, भारत कांबळे, प्रमोद धुळे, देवा जगताप, बाबूलाल राठोड, हेमंत इंगोले, किशोर कांबळे, आकाश सावळे, अशोक भालेराव, शेख सलीम शेख कलीम, शेख अजिज आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा दे ...
राज्यातील आदिवासी कुटुंबांना राज्य मंत्रिमंडळाने एक विशेष एकमुस्त अनुदान देण्याचा निर्णय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात घेतला. आदिवासी आणि वनवासी समुदायांसाठी ४३४ कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करून प्रत्येक आदिवासी कुटुंबाला सरसकट पुनर ...
यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या ५३ झाली आहे. तर २४ तासात नव्याने ७४ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. ...