मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 65 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे ...
सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १४७ जागांच्या (लिपिक १३३, शिपाई १४) नोकरभरतीला उच्च न्यायालयाने २० आॅगस्ट रोजी दिलासा दिला. १४७ पैकी अनारक्षित १०५ जागा भरण्याची परवानगी दिली. तर आरक्षणाच्या ४२ जागांसाठी संपूर्ण प्रक् ...
बुधवारी दुपारी देवीदास दुचाकीने जात असताना वाहनाची धडक देऊन त्याला पाडण्यात आले. नंतर त्याचा गळा चिरण्यात आला. हा घटनाक्रम अगदी काही मिनिटात घडला. त्यामुळे नेमके काय झाले हे कुणाच्याही लक्षात आले नाही. सुरुवातीला अपघात झाला असावा म्हणून परिसरातील नाग ...
ब्रिटिश जावून ७५ वर्षे लोटत असली तरी त्यांनी आपल्या काळात केलेली बांधकामे आजही सुस्थितीत पहायला मिळत आहेत. यवतमाळ ते धामणगाव रेल्वे मार्गावर नांदुरा येथे ब्रिटिशकालीन पूल आजही कायम आहे. १८८५ मध्ये अर्थात १३५ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी या पुलाचे निर्माण ...
आतापर्यंत विनापरवाना गौण खनिज उत्खनन करून चोरट्या मर्गाने विल्हेवाट लावणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ व पोट कलम ८ (१) ( २) तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब मधील परिच्छेद ८, ९ आणि ९.२ मधील तरतुदीनुसार दंडास पात्र ठरल्यान ...
कोविड वॉर्डात काम करणाऱ्या परिचारिकांना सात दिवस ड्यूटी व सात दिवस क्वारंटाईन असा आदेश कोर्टाने दिला होता. मात्र प्रत्यक्षात या आदेशाचे पालन केले जात नाही. कोविड वॉर्डात ड्यूटी केल्यानंतरही परिचारिकांना केवळ तीन दिवस क्वारंटाईन ठेवले जाते. इतकेच नव्ह ...
निखिलचा मोबाईल त्याच्या घरातच सापडला. त्यावर ‘मी कर्जाचा कंटाळून मरणाचा मार्ग स्वीकारत आहे’ असा संदेश आढळून आला. २३ ऑगस्ट रोजी निखिलचे शेजारी भाऊ राठोड यांनी चिंतामणी मंदिरासमोरील टेकडीवर वडसद जंगलात कोणी तरी मरून पडले असल्याची माहिती पंकज खाडे याला ...
आरिफ मलनस (४२) रा.महागाव असे या घटनेतील प्रमुख आरोपीचे नाव आहे. सावंगी परिसरातून रेतीमाफिया मागील चार महिन्यांपासून उत्खनन करत आहे. अवैध काम असूनही गावकऱ्यांनी हरकत घेतली नाही. आता पावसाळा असल्याने शेतातील रस्त्याचे रेतीच्या वाहनामुळे नुकसान होत आहे. ...