यवतमाळ जिल्ह्याचा कारभार पाहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता केवळ ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच एन्ट्री दिली जाणार आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी आदेश निर्गमित केला. ...
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सायंकाळी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. यावेळी दत्त चौकात घोषणाबाजी करीत कंगणाच्या वक्तव्याचा निषेध केला. ...
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 75 वर्षीय पुरुष व इतर दोन पुरुष, राळेगाव तालुक्यातील 44 वर्षीय महिला, दारव्हा शहरातील 58 वर्षीय पुरुष, आर्णि शहरातील 54 वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील इतर दोन पुरुषाचा समावेश आहे. ...
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 64 वर्षीय महिला, 82 वर्षीय पुरुष व 67 वर्षीय पुरूष, बाभुळगाव तालुक्यातील 49 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 64 वर्षीय पुरुष, नेर शहरातील 52 वर्षीय पुरुष आणी वणी शहरातील 40 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. ...