२६ मे रोजी विभाग नियंत्रकांनी कामगार संघटनेची बैठक बोलाविली होती. वास्तविक विभाग नियंत्रकांचे कक्ष बैठक घेण्याऐवढे विस्तीर्ण नाही. यानंतरही त्यांनी विभाग नियंत्रकांसह सात अधिकारी आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी अशा १७ जणांची बैठक घेतली. कमीत कमी कर्मचा ...
मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडणे सुरू झाले. मार्चमध्ये अवघे तीन रुग्ण होते. एप्रिलमध्ये हा आकडा ८८ वर गेला. मे महिन्यात कडक उन्ह आणि त्यातच लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी झाल्याने कोरोना रुग्णांचा आकडा कमी होऊन ३५ वर आला. याच महिन्यात एक मृत् ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 181 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत 24 तासात 139 नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग ...
लोअरपूस उभारणीच्या काळापासून टेलपर्यंत पाणी नेण्याचा प्रश्न रखडला आहे. दहा कोटींच्या निदीमुळे ही समस्या सुटण्याची अपेक्षा होती. मात्र मंजूर निधी नेमका कुठे अडला, हे कळायला मार्ग नाही. हा निधी मिळाल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होऊ शकते. त ...
संकेतकुमार महेंद्र अघमे, हिमांशू शंकर इहरे आणि क्रितिक रमेश चव्हाण, अशी या युवकांची नावे आहे. त्यांच्या नियोजनामुळे दरवर्षी विसर्जनानंतर निर्माण होणारे चित्र यावर्षी बदलले. कोरोनाच्या संकटामुळे घरगुती स्वरूपात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शासन, प ...
तालुक्यात गेल्या २० एप्रिलपासून कोरोनाची सुरुवात झाली. २ सप्टेंबरपर्यंत एकूण ५०३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यात शहरातील ९९ रुग्णांचा समावेश आहे. सध्या अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५१ झाली आहे. २५१ नागरिकांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहे. ...
एका विभागातील कर्मचाऱ्याची दुसऱ्या विभागात विभागांतर्गत बदली करण्यात आली. या बदलीला आता १५ दिवसांचा कालावधी लोटून गेला तरी अद्याप बहुतांश कर्मचारी जुन्याच विभागात कार्यरत आहे. त्यांना विभाग प्रमुखांनी कार्यमुक्त केले नाही. बोटावर मोजण्याइतपतच कर्मचाऱ ...
कृषी क्षेत्रावर उपजीविका असलेल्या उमरखेड तालुक्यात अनेक शेतकरी व पशुपालकांकडे पाळीव जनावरे आहे. या जनावरांवर लम्पी आजाराने आक्रमण केले आहे. त्यामुळे जनावरे आजाराच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी व पशुपालक त्रस्त आहे. आधीच खरिप हंगामात शेतकरी संकटात साप ...
प्रशासन उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. मात्र दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाचीही पाचावर धारण बसली आहे. पुसदमधील आसारपेंड येथील वसतिगृह व आयुर्वेदिक रुग्णालय, उमरखेडमधील मरसूळ, दिग्रस आणि महागाव येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार ...