झरी जामणी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, दारव्हा, दिग्रस अशा विविध तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येत ‘भविष्यवेधी कार्यशाळे’चा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या समन्वयाची जबाबदारी घेतली झरीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी. शाळा बंद असल्याने शिक्षकांकडे भ ...
कोरोना हा पैसे लागणारा आजार आहे. खाजगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा बिल काढले जाते. त्यामुळे रुग्णांची लूट थांबवा. कोरोनाबाधितांवर शासनाकडून मोफत औषधी, उपचार आहे. हा संदेश नागरिकांत गेला पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून जनजागृती करा, असे ना. पटोले यांनी सा ...
दोन वर्षांपूर्वी पूस नदी पुनर्जीवन अभियान राबविण्यात आले. त्या माध्यमातून पूस नदी स्वच्छ करण्याचा शुभारंभ २ मे २०१८ रोजी हाती घेण्यात आला होता. तब्बल ४० दिवस नागरिकांच्या सहकार्याने हे स्वच्छता अभियान सुरू होते. त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे हा उ ...
जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के पाऊस झाला आहे. आणखीही पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. परतीचा पाऊस आणखी यायचा असल्याचे सांगितले जाते. आधीच झालेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना हवामान खात्याने आणखी पाऊस येण्याचा अंदाज वर्त ...
कारंजा रोडवरील कोव्हळा पुनर्वसन गावाजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. गौतम महादेव वानखडे (५५) रा.कोव्हळा (पुनर्वसन) असे मृताचे नाव आहे. ...
कोरोना महामारीच्या संकटात सर्वसामान्यांंना लूटण्यासाठी अनेक सापळे तयार झाले आहे. त्यातील रुग्णवाहिका हा एक मोठा सापळा आहे. चौपट भाडे आकारले जात आहे. परिवहन विभागाने रुग्णवाहिकेचे दर निश्चित केले असून त्याची सर्रास पायमल्ली केली जात आहे. रुग्णवाहिकेचा ...
लॉकडाऊनमुळे २३ मार्चपासून एस.टी.ची चाके रूतून बसली होती. त्यानंतर २२ मेपासून ५० टक्के क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे शासनाने आदेश दिले. त्यात जून महिन्यामध्ये वणी आगाराला सात लाख ३९ हजार २४३ रूपयांचे उत्पन्न मिळाले. जुलम्ौध्ये ५ लाख २३ हजार २६७ रूपयां ...
Cyber Police, Maharashtra, Yawatmal News सायबर गुन्हेगारी राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडे याबाबतची सविस्तर माहितीच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे. ...
Reservation, Education sector, Yawatmal News महाराष्ट्रात १९९० पासून सहायक प्राध्यापक भरतीसाठी विषयनिहाय आरक्षण लागू करण्यात आले आहे. मात्र काही संघटनांकडून केंद्रीय विद्यापीठांच्या धर्तीवर संवर्गनिहाय २०० पॉईंट रोस्टर लागू करण्याचा आग्रह धरला जात आ ...
याठिकाणी प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष पाहता संशयाचे धुके निर्माण झाले आहे. संसर्गजन्य कोरोना विषाणूचा शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागातील रूग्णांच्या वाढत्या संख्येपाठोपाठ आता नगरपालिका क्षे ...