Yawatmal News Election यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक तत्काळ घ्या यासाठी ५ उमेदवारांनी मंगळवारी सायंकाळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे साकडे घातले. ...
Yawatmal news cattle market यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रसमध्ये गुरांच्या बाजारात वर्दळ वाढली असून शेतकरी आणि गोवंश पालकांनी व व्यापाऱ्यांनी जनावरे खरेदी विक्री करिता आणणे सुरु केले आहे. ...
गुणवंता रामभाऊ गेडाम रा.डोंगरखर्डा ता.कळंब असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या नराधमाने ३ जून २०१७ रोजी अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेले. रावेरी कॅनल पुलाखाली तिच्यावर अत्याचार केला. अश्लिल फोटो काढून तिला बदनामी करण्याची धमकी दिली. ...
घटनास्थळी पोलीस पोहचू नये म्हणून आंदोलकांना वेगवेगळे स्थळ बदलवावे लागले. यामुळे आंदोलकांना हा पुतळा जाळता आला. शहराच्या विविध भागात पोलिसांचे वाहन दिवसभर तैनात होते. पोलीस जागोजागी सुरक्षेच्या दृष्टीने उभे असल्याचे दृश्य पहायला मिळाले. स्थानिक बसस्था ...
Yawatmal News Bharat band कृषी कायद्याविरोधात यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे शेतकरी आणि शेतकरी पुत्रांनी बसस्थानक चौकात ठिय्या आंदोलन केले. ...
transfer News : राज्यात ३७० नगरपरिषदा आहेत. पालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती शिफारशीने झाल्याचे मानले जाते. कुणीतरी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ते पालिकेच्या सेवेत आलेले असतात. ...