नितेश वामन चांदेकर (२३) व यशपाल लखमा जोडे (१६) दोघेही रा.अर्धवन ता.झरी अशी मृताची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हे दोघेही मुकूटबन येथील काम आटोपून दुचाकीने अर्धवनकडे निघाले होते ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.28) एकूण 258 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 21 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 237 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ...
यवतमाळ जिल्हा निसर्गप्रकोप आणि मानवनिर्मित संकटामुळे सतत चर्चेत राहिला आहे. सरत्या वर्षात निसर्ग प्रकोपासह बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांची वाट लागली. या परिस्थितीतून सावरण्यासाठी पीक विमा कंपनी मदतीला येईल, असा विश्वास शेतकऱ्यांना होता. मात्र, विमा कंपन ...
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शासनाने २१ डिसेंबर २०१९ रोजी आदेश जारी करून जातवैधता प्रमाणपत्रे अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना आणखी ११ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याअनुष ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण ३२५ जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी २५ जण नव्याने पॉझेटिव्ह तर ३०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३४४ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉ ...
Marriage after online Exam : नवरीने आनंदाने आपल्या वर्गमैत्रिणी सोबत ऑनलाईन पेपर सोडवून नंतरच ती बोहल्यावर चढली आणी मंगलाष्टके होऊन विवाह पार पडला. ...