उत्पन्न नसल्याने एसटीला मागील मार्च महिन्यापासून मोठ्या आर्थिक प्रश्नाला तोंड द्यावे लागले. अलीकडे काही महिन्यांत ही बाजू सुधारत असतानाच नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. बस स्थानकाच्या अगदी समोरून अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने एसटीचे प्रवासी ओढून नेत आहेत ...
न्यायालयाने पोक्सो प्रकरणातील निकालाच्या प्रती योग्य कारवाईसाठी यवतमाळचे जिल्हाधिकारी, पांढरकवडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि पांढरकवडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत. पांढरकवडा पोलीस ठाण्यात २८ मे २०१५ रोजी बारावीत शिकणाऱ्या ए ...
Chitra Wagh Latest News : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील शंकर नगर येथील संजय राठोड समर्थक महिलांनी चित्रा वाघ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा चोप देऊन पुतळा जाळला. ...
शुक्रवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी हा मिनी लाॅकडाऊनचा आदेश जारी केला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांनी अधिक रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचे निर्देश दिले ...
महागाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तहसीलदारांमार्फत कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन पाठविले. केंद्र शासन व महाआघाडी ... ...