नेर येथील मुबारकनगरातील शेख नदीम यांच्या ५० हून अधिक कोंबड्यांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला. कुक्कुटपालन करणाऱ्यांनी कोंबड्या विकून पर्यायी व्यवसाय शोधले आहेत. अज्ञात आजाराने कोंबड्या दगावत असल्याने हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. शेख नदीम यांच्या ...
जिल्हा बॅंकेत लिपिकाच्या १६५, तर शिपायाच्या ३० कंत्राटी पदासाठी नुकतीच जाहिरात काढण्यात आली होती. त्यात १५ मार्चपर्यंत अर्ज मागण्यात आले आहे. शुक्रवारी हे अर्ज दाखल करण्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. विशेष असे, पदवी व पदव्युत्तर शिक्षण ...
Yavatmal District bank Recruitment: जिल्हा बॅंकेत लिपिकाच्या १६५ तर शिपायाच्या ३० कंत्राटी पदासाठी नुकतीच जाहिरात काढण्यात आली होती. त्यात १५ मार्चपर्यंत अर्ज मागण्यात आले आहे. ...
जिल्हा मुख्यालयीसुद्धा अशीच अवस्था आहे. वर्षानुवर्षे एकाच व्यक्तीकडे एकच टेबल आहे. त्यामुळे त्या टेबलचे काम इतरांना येणार कसे, असा प्रश्न आहे. एकीकडे राजकीय दबावामुळे व संचालक, नेतेमंडळींचे हितचिंतक असल्याने अनेक कर्मचाऱ्यांची वर्षानुवर्षे बदली होत ...
मार्च २०२० पासून विचार करता वर्षभरात एमपीएससीची परीक्षा तब्बल सहा वेळा रद्द करण्यात आली. यापूर्वी ५ एप्रिल २०२०, त्यानंतर २६ एप्रिल, १३ सप्टेंबर, २० सप्टेंबर, ११ आक्टोबर २०२० रोजी परीक्षा घोषित होऊन ती रद्द करण्यात आली. आता १४ मार्च २०२१ ही तारीख ठर ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 84 वर्षीय पुरुष आणि 67 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 78 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 83 वर्षीय महिला, दारव्हा शहरातील 68 वर्षीय आणि दारव्हा तालुक्यातील 62 ...
दीडशे प्रमुख मोठ्या प्रकरणातील शंभर कोटींची रक्कम ‘एनपीए’ (संभाव्य बुडित) झाली आहे. त्यामुळेच ‘एनपीए’चा आकडा कमालीचा वाढला होता. सध्या हा ‘एनपीए’ २९ टक्क्यांवर आला असून आणखी कमी करण्याचा बॅंकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी मोठ्या प्रकरणातील रकमा वसुलीचे ...