कोरोना संसर्गाने जिल्ह्यात पुन्हा एकदा धुमाकूळ सुरू केला आहे. मंगळवारी दिवसभरात तब्बल ५११ एवढ्या प्रचंड प्रमाणात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. ...
Yawatmal news ऑनलाईन शिकवणीसाठी मोबाईल घेऊन बसलेल्या मुलाला तुझ्या वडिलांशी बोलणे झाले, मोबाईलवर आलेला ओटीपी सांग असे म्हणून क्रेडिट कार्डद्वारे बँक खात्यातून ९६ हजार ९७६ रुपये उडविल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी येथे घडली. ...
Pooja Chavan Suicide Case, Lahu Chavan lodged a complaint against Shantabai Rathod at the police station: शांताबाई राठोड यांच्यासोबत आमचे कुठलेही संबंध नाही, पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी दिलं स्पष्टीकरण ...
येरद गावाजवळ डिझेलचा टँकर उलटला. हे कळताच परिसरातील गावकऱ्यांनी जमेल तसे डिझेल भरून घेण्यासाठी धाव घेतली. थोडे थोडके नव्हे या महागाईच्या दिवसात चक्क २९ हजार लिटर डिझेल घरबसल्या मिळाले..! ...
माहूर आगारातील वाहकाने एसटी बसमध्येच गळफास लावून केलेल्या आत्महत्येने ईटीआयएम ऐरणीवर आली आहे. या वाहकाची मशीन बंद पडली. त्याचवेळी तपासणी पथक धडकले. त्यामुळे कारवाईत अडकलेल्या या वाहकाने आपली जीवनयात्रा संपविली. मात्र, सुस्थितीतील मशीन वाहकांना मिळावी ...
जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढून बाजारावरील निर्बंध आणखी आठ दिवस कायम केले आहेत. सोमवारच्या आदेशानुसार आता जिल्ह्यातील दुकानांच्या वेळा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच राहणार आहेत. सोमवार ते शनिवारपर्यंत हे निर्बंध राहतील. त्यानंतर शनिवारी साय ...