नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रोशन भीमराव ढोकणे या तरुणाचा यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैद्यकीय महाविद्यालयाने मृत्यूनंतर संबंधित कुटुंबीयांना तशी सूचना दिली. यानंतर मृतदेह घेण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांना मृतदे ...
बहुतांश प्रकरणात माहिती मिळताच प्रशासनाने बालविवाह लागण्यापूर्वीच ते टाळले. मात्र १६ मार्च रोजी पुसद तालुक्यातील पांढुर्णा येथील जंगल परिसरातील मंदिरात अल्पवयीन मुलीचा थेट लग्नसोहळाच पार पडला. या प्रकरणात जिल्हा बालसंरक्षण कक्षाने खंडाळा पोलीस ठाण्या ...
दारव्हा : नालीवरील रपटा दुरुस्तीसाठी शहरातील युवकांनी गांधीगिरी केली. त्या खड्ड्यात चक्क पूजा केली. शहरातील अंबिकानगरातील नालीवरील रपट्याला खड्डा ... ...
सविस्तर हकीकत अशी की, नेर तालुक्यातील मुकिंदपूर (पारधी बेडा) येथील अल्पवयीन मुलीचा विवाह १७ एप्रिल रोजी ठरविण्यात आला होता. त्याची भणक लागताच जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या चमूने गावात पोहोचून हा बालविवाह रोखला होता. त्यावेळी मुलीच्या नातेवाइकांकडून लेख ...
फेब्रुवारीच्या मध्यापासून जिल्ह्यात रुग्ण वाढीला वेग आला. अजूनही ग्रामीण भागाच्या तुलनेत यवतमाळ आणि पुसद शहरात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मात्र मागील वर्षीचा विचार करता इतरही चौदा तालुके विशेषत: तालुक्यांमधील अत्यल्प लोकसंख्येच्या खेड्यांमध्ये रुग्ण व ...