यवतमाळ जिल्ह्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी २०० केंद्रे सुरू करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले. मात्र, ही केंद्रे सुरू करण्यासाठी लागणारा लसींचा साठा मिळाला, तरच सुरू होणार आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात येणारा लसींचा साठा मागणीच्या तुलनेत अपुरा ...
मुकुटबन परिक्षेत्रात २५ एप्रिल रोजी दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या वाघिणीला गुहेत डांबून तिची अतिशय निर्दयीपणे शिकारीच्या हेतून हत्या करण्यात आली. या प्रकरणाने मुख्यमंत्री व्यथित झाले. घटनेची माहिती मिळताच, त्यांनी यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ ...