यवतमाळ शहराप्रमाणेच जिल्ह्यात ग्रामीण भागातही बहुतांश गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. यवतमाळ नजीकच्या हिवरी येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. पांढरकवडा परिसरात ढगाळी वातावरणासह तुरळक पाऊस झाला. आर्णी तालुक्यातही दुपारच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्य ...
१०३ लिपिक व दोन शिपाई पदासाठीची निवड यादी बॅंकेने प्रसिद्ध केली. मात्र ही निवड प्रक्रिया राबविताना जाहिरातीत राखीव जागेची तरतूद केली पाहिजे, तसेच निवड प्रक्रियेत ज्या उमेदवारांना सर्वसाधारण उमेदवारांपेक्षा जास्त गुण मिळाले आहे, त्यांचा समावेश सर्वसाध ...
दारव्हा : उपविभागात येणाऱ्या गावांमध्ये नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीचा सामना करण्यासाठी महसूल प्रशासन सज्ज झाले आहे. पावसाळ्यात संकट उद्भवल्यास ... ...
अंबोडा येथील काही शेतकऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून सोयाबीनचे बियाणे खरेदी केले. बीटी कपाशी बियाणे व महामंडळाच्या सोयाबीन बियाण्यामुळे ... ...
Yawatmal News महागाव तालुका कृषी विभागाच्या कारभाराने शेतकऱ्यांची महाबीज बियाण्याकरिता फरपट सुरू आहे. महाबीजचे सोयाबीन बियाणे मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने अनेक शेतकरी आंध्रप्रदेश, तेलंगणामध्ये बियाणे खरेदीसाठी धाव घेत आहेत. ...
Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यातील अडाण नदी, बेंबळा नदी, वर्धा नदी, अरुणावती, पैनगंगा, अडाण-पैनगंगा संगम, पूस नदी आणि स्थानिक नाल्यांमुळे पूरपरिस्थिती उद्भवते. यामधून नदीकाठची गावे आणि घरे दरवर्षी बाधित होतात. ...
मोहन भगाजी टेकाळे (६५) आणि अनुसया मोहन टेकाळे (६०) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचा मोठा मुलगा एसटी महामंडळात नोकरीवर आहे. त्याचे गेल्या वर्षीच लग्न झाले. नुकतेच त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. उमरखेड येथे खासगी रुग्णालयात सुनबाईची प्रसूती झाली. आता नव ...