अनेक बीअरबार, वाईनशाॅप, देशी दारू दुकाने, बीअर शाॅपी निर्बंधातही मागच्या दाराने चालविल्या गेल्या. तेथील दारूसाठा मोठ्या प्रमाणात व जादा दराने विकला गेला. त्यामुळेच गेल्या वर्षभरात एक्साईजला मिळणारा महसूल घटण्याऐवजी चक्क सव्वादोन कोटी रुपयांनी वाढला आ ...
Yawatmal news सध्या गाव परिसरात माकडांच्या टोळक्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. धान्य व अन्य वस्तूंची नासधूस करणाऱ्या या माकडांनी आता माणसांवर हल्ले चढविणे सुरू केले आहे. त्यातूनच गुरुवारी तब्बल आठ जणांना गंभीर चावा घेतल्याची घटना डेहणी येथे घडली. ...
सध्या उन्हामुळे जंगलातील माकडांचे टोळके रस्त्यावर, वस्त्यांमध्ये येत आहेत. डेहणीच्या बसथांब्यावर गेल्या आठ दिवसांपासून माकडांच्या टोळक्याने धुमाकूळ घातला आहे. (Monkeys bitten Eight people ) ...
नथ्थू आसूटकर हे पत्नी व मुलासह भेंडाळा येथे राहून शेती करीत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. ते नेहमी घरी दारू पिऊन वाद करीत असत. बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ते घरी आले. या वेळी मुलगा वैभव याच्यासोबत त्यांचा वाद झाला. या वादात संतापलेल्या वै ...
कर्जाचा प्रमुख आधार असलेल्या जिल्हा बँकेत शेतकऱ्यांच्या सोई-सुविधांकडे दुर्लक्ष केेले जात आहे. ऑनलाइन प्रक्रिया, कॅश उपलब्ध नसणे, मनुष्यबळाचा तुटवडा यामुळे आधीच शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक बंद आहे. त्यामु ...
कोविड रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल होत आहेत. शासनाने अनेक रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून मान्यताही प्रदान केली. रुग्णांची ... ...