ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
कोरोनाने जिल्ह्यात आजवर मोठ्या प्रमाणात मनुष्य हानी झाली आहे. कोरोना बळींची संख्या रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजनाही राबवित आहे. मोठ्या प्रमाणावर तपासण्या करण्यात येत असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न होऊन त्यास वेळेस उपचार देण्यास मदत मिळत आहे. ...
इडिस इजिप्ती या डासाने चावा घेतल्यानंतर डेंग्यूसारख्या आजाराची बाधा होते. हा डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. त्यातून इडिस इजिप्ती डासांची संख्या वाढते. गेल्या काही दिवसांपासून या भागात सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी स्वच्छ पाण्याचे डबक ...
राज्य शासनाने बदली प्रक्रिया ऑनलाईन केल्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत एकदाच जिल्हांतर्गत बदल्यांचा लाभ शिक्षकांना मिळाला. त्यात तांत्रिक कारणांमुळे अनेकांवर अन्याय झाल्याची ओरड आहे. कारण नसताना अनेक जण दुर्गम गावांमध्ये अडकून पडले. महागाव, उमरखेड, झरी ज ...
गुरूवारी दुपारी निळोना प्रकल्प ४.५ एमएम क्युब अर्थात दशलक्ष घनमिटर पाणी साठ्याने ओव्हर फ्लो झाला आहे. या ठिकाणावरून पाण्याचा मोठया प्रमाणात विसर्ग सुरू आहे. या प्रकल्पाच्या ओव्हर फ्लोवर चापडोह प्रकल्पाच्या साठ्याचे गणित अवलंबून आहे. सध्या या प्रकल्पा ...
प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या तोडून अळीसह नष्ट करणे, प्रतिएकर किमान सात ते आठ कामगंध सापळे लावणे, दहा टक्क्यांपेक्षा अधिक प्रादुर्भाव पात्या, फुले,बोंडे या भागात आढळल्यास कीटकनाशकांची सुरक्षित फवारणी करावी, असे शेतकऱ्यास सुचविण्यात आले. तहसीलदार डॉ. रवी ...
अभियंता श्रीकांत खराबे यांच्याकडे एसबीआयचे एटीएम कार्ड आहे. मंगळवारी त्यांच्या खात्यातून १० हजार रुपये काढल्याचा एसएमएस आला. खराबे यांनी याची सखोल चौकशी केली असता एटीएमचा वापर करीत परस्परच कुणी तरी ३० हजार रुपये काढल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे खराब ...
संभाव्य धोका कायम आहे. हा बदल लवकर लक्षात यावा, यासाठी जिल्ह्यात दिवसाला तीन हजार कोरोना तपासण्या करण्याचे टार्गेट दिले आहे. प्रत्यक्षात मात्र ५०० ते १००० पर्यंतच नमुने संकलित होतात. कधी कधी तर २५० ते ३०० नमुने तपासले जातात. त्यामुळे कोरोनाची कमी झाल ...
परीक्षेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील १४ हजार २८८ मुले आणि १३ हजार ४२० अशा २७ हजार ६९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील १४ हजार २३३ मुले आणि १३ हजार ४०२ मुली असे २७ हजार ६३५ म्हणजेच ९९.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये मुलांच्या उत्तीर्ण ...