Yawatmal News बाभूळगाव रोडवरील प्रेमनगरमध्ये शुकवारी वाढदिवस साजरा करण्यासाठी तिघे मित्र एकत्रित आले होते. परंतु तिघांमध्ये अचानक बाचाबाची झाली आणि या मित्रांनी केक कापण्यासाठी आणलेल्या चाकूने एकमेकांवर हल्ला चढविला. ...
हंगामी वसतिगृह प्रकरणाचा चौकशी अहवाल दोन महिन्यानंतरही प्राप्त झाला नसल्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना विचारले असता पत्र देऊन मागवून घेतो, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. झरीजामणी तालुक्यातील मांडवा येथील औषध खरेदीचा अहवाल अध्यक्षांकडे सादर झाला आहे ...
यवतमाळातील दर्जेदार कापूस परदेशात नेण्यासाठी ब्रिटिशांनी शंभर वर्षापूर्वी येथून मूर्तिजापूरपर्यंत (अकोला) ही रेल्वे सुरू केली होती. क्लिक निक्सन या ब्रिटिश कंपनीकडे रेल्वेच्या देखभालीचा कारभार होता. भारत स्वतंत्र झाल्यावरही शकुंतला रेल्वे या ब्रिटिश ...
यानिमित्त अभियंता, डॉक्टर, कंत्राटदार व रोटरी क्लबने क्रिकेट सामने खेळले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात अभियंता, आर्किटेक्ट, बांधकाम साहित्य डीलर्स ... ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद होते. राजेश कोटलवार, श्रीकांत सरनाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सत्कारमूर्ती ... ...
शेंबाळपिंपरी : येथील ग्रामपंचायतीने श्रींच्या उत्सवानिमित्त पावित्र्य राखून पूजेचे साहित्य विसर्जनासाठी निर्माल्य रथाची निर्मिती केली आहे. जल प्रदूषण दूर ... ...