आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठीचा गट क संवर्गाचा पेपर २४ ऑक्टोबरला झाला; तर गट ड संवर्गाचा पेपर होऊ घातला आहे. त्यापूर्वीच घोडेबाजार सुरू झाला असून त्याचे केंद्र यवतमाळात असल्याचे पुढे येत आहे. ...
पारदर्शक सिलिंडर बाजारात येणार आहे. त्याचा पहिला प्रयोग यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात होणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांतही असे सिलिंडर लवकरच पोहोचणार आहेत. ...
आरोपींनी सोन्यासारखी नाणी दाखविली. लाळगे यांची खात्री पटल्यावर त्यांना पैसे घेऊन मुळावा ते शेंबाळपिंपरी रोडवर बोलविण्यात आले. लाळगे चालकाला घेऊन पोहोचले. तेथे दबा धरून असलेल्या पाच ते सहा जणांनी लाळगे व त्यांच्या चालकावर हल्ला चढवीत १५ लाखांची रोख हि ...
जिल्ह्यातील नऊही आगारांमध्ये परिवहन महामंडळाचे कर्मचारी कामावर न आल्याने ३४३ बसफेऱ्या दिवसभरात रद्द झाल्या. यातून एसटी महामंडळाचे १७ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. ...
दारूच्या आहारी गेलेल्या पतीने संशयाच्या रागातून पत्नीचा चाकूने वार करत खून केला. ही थरकाप उडविणारी घटना आईच्या कुशीत झोपलेल्या दोन्ही मुलांनी पाहिली. ...
राज्य परिवहन महामंडळांच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आले आहे. महिनाभर काम करूनही वेतन वेळेवर दिले जात नाही. यामुळे एसटीचे कर्मचारी अडचणीत आले आहेत. कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेले फायदे वेळेवर मिळत नाहीत. यामुळे ...
बीएएमएस तृतीय वर्षाचा मंगळवारी बालरोग या विषयाचा दुपारी २.३० ते ५.३०पर्यंत पेपर होता. तत्पूर्वीच हा पेपर आयुर्वेद महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याच्या व्हॉटस्ॲपवर आल्याचे सांगितले जाते. या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. ...
रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी १० एकर शेतातील कापूस पिकावर हात साफ केला. यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असून कापूस चोरीच्या घटना पाहता खेडा खरेदी बंद करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. ...
या जनसुनावणीमध्ये संबंधित गावातील नागरिकांना आक्षेप नोंदविता येणार आहेत. रेतीघाटा संदर्भातील प्रश्नावर बाेलता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवनात ही जनसुनावणी १० नोव्हेंबरला पार पडणार आहे. जिल्ह्यातील २०० रेती घाटांपैकी ३४ रेतीघाटाच्या लिल ...