Trainee doctor murdered : या घटनेनंतर वैद्यकीय विद्यार्थ्यांनी गुरुवारी संपूर्ण रुग्णालयाचे कामकाज बंद केले. रुग्णालय परिसर सिल कुणालाही महाविद्यालयात येऊ दिले जात नव्हते. ...
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टरची बुधवारी हत्या झाली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. ...
Amit Deshmukh: या घटनेच्या मुळाशी जाऊन खोलवर चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशा भावनाही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत. ...
गत पाच वर्षांमध्ये यवतमाळ, बाभूळगाव, नेर आणि घाटंजी या तालुक्यांत १६४ किलोमीटरची कामे झाली आहेत. यामुळे गावांचा शहराशी संपर्क वाढला आहे. विशेष म्हणजे पूर्वीच्या तुलनेत वेळेत मोठी कपात झाली आहे. यानंतरही अनेक ठिकाणचे रस्ते अर्धवट आहेत. याशिवाय अनेक ठि ...
बऱ्याचदा आपल्या अकाउंटवरून हॅकर्स चुकीचे मॅसेज, फोटो, व्हिडीओ प्रसारित करू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क असणे गरजेचे आहे. अकाउंट हॅक होणार नाही यासाठी स्वत:लाच खबरदारी घेण्याची गरज आहे. सातत्याने अकाउंटचा पासवर्ड बदलत राहावा. टू स्टेप्स व्हेरिफि ...
यवतमाळ वनवृत्तातील पुसद वनविभाग वृक्षतोडीमध्ये टॉपवर आहे. या विभागात अवघ्या सहा महिन्यांत सागाची ९६६ झाडे अवैधरीत्या कापण्यात आली. त्या खालोखाल यवतमाळ (५१६), तर पांढरकवडा वनविभाग तिसऱ्या (३८०) स्थानावर आहे. ...
दिवाळी सणानिमित्त नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी महागावात एकाच रात्री तब्बल ५ घरफोड्या केल्या. या घटनेत चोरट्यांनी दोन लाखांच्यावर ऐवज लंपास केला आहे. ...