जिल्हा पोलीस दलातील ३00 शिपाई पदासाठी ५ मे पासून उमेदवारांना अर्ज मागविण्यात आले होते. आता शुक्रवार ६ जूनपासून भरती प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा ...
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्डयावर धाड घालून चार जुगार्यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून जुगार साहित्यासह ८८ हजार ९५0 ...
येथील बाजार समितीमध्ये दोन दिवसापासून शेतकरी मुक्कामी आहे. नवीन बाजार समितीच्या यार्डात व्यापार्यांचा माल शेडमध्ये असून शेतकरी उघड्यावर माल टाकत आहे. तुरळक पावसाच्या सरीने शेंगा ...
पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणार्या विविध योजनेला जिल्ह्यात वाळवी लागली आहे. दरवर्षी वक्षारोपणाचा खड्डा तोच दिसतो, बिल मात्र नव्याने काढण्यात येत आहे. ही योजना राबविण्यात कुणालाही ...
मुख्याधिकार्यांसह इतर विभागातील रिक्त पदांमुळे यवतमाळ जिल्ह्यातील दहाही नगरपालिकांचे कामकाज सध्या ठप्प झाले आहे. तीन नगरपालिकेला मुख्याधिकारी नाही तर दोन ठिकाणचे मुख्याधिकारी रजेवर गेले आहे. ...
एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करणार्या खासगी कर्मचार्यानेच त्यातील पाच लाख रुपये लंपास केले. ही घटना दारव्हा आणि दिग्रस येथील स्टेट बॅंकेच्या एटीएममध्ये घडली. ...
दुसर्या जिल्ह्यात बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांनी तत्काळ कार्यमुक्ती व्हावी म्हणून प्रयत्न चालविले आहे. नव्या जिल्ह्यात रुजू होणार्यांमध्ये पहिला क्रमांक लागावा म्हणून अनेकांची धडपड सुरू आहे. ...
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला तब्बल अडीच वर्षानंतर सचिव लाभला आहे. डझनावर न्यायालयीन अडथळे पार केल्यानंतर मंगळवारी अखेर व्ही.आर.नाईक यांची नियुक्ती करण्यात आली. ...
तालुक्यात शासकीय जमिनीवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणाचा सपाटा सुरू आहे. गावागावांत अतिक्रमणावरून अशांततेचे वातावरण निर्माण होत आहे. मात्र स्थानिक महसूल यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका ...
खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकर्यांची मशागतीसोबतच बी-बियाण्यांसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतकर्यांना खरीप हंगाम चांगला घेता यावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५४५ कोटींच्या ...