पोलीस भरतीदरम्यान पाच उमेदवारांचा मृत्यू झाल्याने झोप उडालेल्या पोलीस महासंचालकांनी आता भरतीसाठी नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. आता धावण्यापूर्वी उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. ...
एका वळणावर त्याचे आयुष्य पूर्णत: विस्कळीत झाले होते. अशा या कठीण प्रसंगी एका डॉक्टरने त्याच्या मनात जगण्याची नवी उमेद जागविली. संगीताच्या क्षेत्रामध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची डोळस दृष्टी ...
वाढत्या गुन्हेगारी घटनांनी यवतमाळ शहर आणि वडगाव रोड हे दोन्ही ठाणे संवेदनशील झाले आहेत. वाढते गुन्हे नियंत्रित करण्यासाठी या ठाण्यांना अतिरीक्त मनुष्यबळ देणे गरजेचे आहे. ...
विविध कारणांंनी अवसायनात निघालेल्या गुंज येथील सुधाकरराव नाईक आणि बोदेगाव येथील जय किसान साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर बैठक झाली ...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा शाखा यवतमाळच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील मागासवर्गीय ...
तालुक्यातील रुढा ते खोरद या रस्त्यावर नुकतेच डांबरीकरणाचे काम करण्यात आले. परंतु हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा तयार आला. त्यामुळे या रस्त्याची चौकशी करण्यात यावी, अन्यथा उपोषण आंदोलन करण्यात येईल, ...
अतिवृष्टी व गारपिटीमुळे नेस्तनाबूत झालेल्या बळीराजाला बियाण्याच्या वाढत्या महागाईची चिंता सतावू लागली आहे. नापिकने त्रस्त झाल्यामुळे त्यातच बियाण्याचे भाव वाढल्याने पेरणी करायची कशी, ...