वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी व नियोजनशून्य कारभाराचा फटका गेल्या अनेक दिवसांपासून बाभूळगाव तालुक्यातील नागरिकांना बसत आहे. आता तर नियोजनशून्यतेने कळस गाठला असून ...
मृग नक्षत्रात पाऊस बरसेल या आशेवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची हिंमत केली. मात्र अद्यापही पाऊस बरसलाच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील पेरणी अडचणीत आली आहे. ...
कारागृहात झालेल्या मारहाणीचा वचपा काढण्यासाठी येथील गुन्हेगारी वर्तुळात सक्रिय एका सदस्याचे विरोधी टोळीने अपहरण केले. ही घटना येथील पिंपळगाव येथील रोहिलेबाबा वस्तीजवळ शनीवारी ...
अधिक व्याजदराचे आमिष देत तीन महिन्यात ग्राहकांकडून लाखो रूपये गोळा करण्यात आले. मात्र कुठलीही पूर्वसूचना न देता कार्यालयाला टाळे लागले. त्यामुळे लाखो रूपये बुडाल्याचा धसका शेकडो खातेदारांनी ...
स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारा संचालित, तसेच खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यावर ...
पोलीस पाटलांची राज्यभरात २० हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. पर्यायाने गावचा कारभार ढेपाळला आहे. गाव आणि प्रशासनातील समन्वयच यामुळे संपुष्टात आला आहे. पोलिसांनाही गावात आधार मिळेनासा झाला आहे. ...
नगरपरिषद अंतर्गत विविध प्रभागात मंजूर झालेली भूमिगत गटाराची कामे सहा महिन्यापासून रखडली आहे़ त्यामुळे पावसाळ्यात जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे़ ...
एसटी विभागाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम मिळणार असल्याचे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र शाखा यवतमाळचे अध्यक्ष भास्कर भानारकर यांनी कळविले आहे. ...
तालुक्यातील वठोली येथे आज शनिवारी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास शेतीच्या वादावरून चौघांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यात मॅकलवार कुंबातील चार सदस्य गंभीर जखमी झाले. ...