शिवसेना-भाजपा महायुतीने जिल्हा परिषदेतील सत्तेला अखेर ‘जय महाराष्ट्र’ केला. पाठिंबा काढत असल्याचे अधिकृतपत्र जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. ...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या झालेल्या पराभवाबाबत एकीकडे दिल्लीत पक्षश्रेष्ठी चिंतन करणार असले तरी यवतमाळ-वाशिममधील उमेदवार शिवाजीराव मोघे यांनी आपल्या कमी मतांनी झालेल्या ...
राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. बदल्यांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाने गेली अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवत निकषांची पूर्णत: ‘वाट’ ...
वाशीम येथील फाशीच्या शिक्षेचे प्रकरण शिक्कामोर्तबासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे सादर करण्यात आले आहे. याप्रकरणातील आरोपीने अत्यंत निर्घृणपणे मृताचे मुंडके शरीरावेगळे करून ...
विदर्भातील शेतीची अवस्था कुणापासून लपून नाही. शेतीपूरक व्यवसायसुद्धा नसल्यासारखेच आहे. अशा परिस्थितीत केवळ पशुपालन हा एकमात्र शेतीपूरक व्यवसाय बहुतांश शेतकरी करतात. याला प्रोत्साहन देण्यासाठी ...
राज्याचे पोलीस महासंचालक ‘स्वच्छ’ असले तरी त्यांच्या कार्यालयातही बदल्यांचा खेळ सुरू आहे. एकीकडे स्वेच्छेने बदल्या मागणाऱ्या अधिकाऱ्यांचे विनंती अर्ज फाईलीतच अडकले आहेत. तर दुसरीकडे राजकारणातील ...
निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट अरण्यात वनौषधीचा बहुमोल खजाना आहे. २७० जातीचे दुर्मिळ वनौषधी या परिसरात असल्याचा दावा आहे. मात्र वनविभाग आणि प्रशासनाच्या ...
पावसाळ्याची नक्षत्रे सुरू होऊन महिना लोटला़ मात्र रोहिणी व मृग नक्षत्र कोरडेच गेले़ त्यामुळे शेतजमीन अजूनही कोरडीच आहे़ काही शेतकऱ्यांनी कोरड्यातच सरकीची टोबणी केली, तर बहुतांश शेतकरी पावसाची ...
आदिवासीबहुल मारेगाव तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयच आजारी पडल्याचा प्रत्यय रूग्णालयातील समस्या बघून येत आहे. रुग्णांवर उपचार करण्याऐवजी आता या रुग्णालयालाच सलाईन देण्याची ...
पक्ष सोडून गेलेले नेते व कार्यकर्त्यांना पक्षात पुन्हा थारा देऊ नका. दिल्यास त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीवर होईल, असा धमकीवजा इशारा येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांनी दिला. ...