लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांमधून दबाव वाढल्याने अखेर यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांनी पदाचा राजीनामा दिला. ...
पर्यावरणाला हानिकारक असलेल्या प्लास्टिक पिशव्या आता रस्ते बांधकामात वापरल्या जात आहेत. तामिळनाडू सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत राज्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून असे ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. वेळ सकाळी ९ वाजताची. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी. कुणी आॅटोरिक्षाने तर कुणी पायी येत होते. तपासणीची चिठ्ठी काढण्यासाठी धडपड. ...
नगरपरिषदेच्या बेजबाबदार धोरणाचा फटका शहरातील नागरिकांना बसत असून अनेक वार्डात मागील चार महिन्यांपासून पथदिवे बंद आहे. या प्रकारामुळे वार्डामध्ये सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले असते. ...
हिरवळीने बहरलेली, मेंदीच्या श्रृंगाराने नटलेले आणि मोगऱ्याचा सुगंध दरवळणारे पुसद शहरातील उद्याने आता वाळवंट झाले आहेत. आता वाळून गेलेली झाडे, तुटलेल्या खुर्च्या, जनावरांचा मुक्तसंचार ...
घरगुती वापरासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानित लाल सिलिंडरचा शहरातील हॉटेल्स, टपऱ्या, चायनीज सेंटर येथे सर्रासपणे गैरवापर केला जात आहे़ यामुळे शासनाचे मोठे नुकसान होत असून डीलर मात्र मालामाल होत आहे़ ...
वणीत शिवसेनेत गेल्या काही काळापासून अंतर्गत कलहाला सुरूवात झाली आहे. या पक्षात उभे दोन गट पडले असून केवळ पक्षाचे वरिष्ठ नेते आल्यासच दोनही गटातील पदाधिकारी एकत्र दिसतात. ...
काँग्रेसमधील दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी प्रस्थापितांच्या विरोधाचा मुद्दा उपस्थित करीत जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांनी अचानक घेतलेली ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व ८२ शाखांमधील तिजोरीला आता सीसीटीव्ही कॅमेराचे सुरक्षा कवच पुरविले जाणार आहे. त्यासाठी बँक ३२ लाख रुपयांचा खर्च करणार असून बुधवारी नागपूरच्या ...
जिल्हा मुख्यालयी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून शेवटच्या टोकावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयापर्यंत सर्वच ठिकाणी रुग्णांना डॉक्टरांची शोधाशोध करतात. डॉक्टरांअभावी परिचारिकांवर ...