ग्राहकांना विनाविलंब न्याय मिळावा यासाठी अध्यक्षांच्या अनुपस्थितीत ज्येष्ठ सदस्यांना न्यायनिवाड्याचे अधिकार देण्यात आले आहेत. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये ज्येष्ठ सदस्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात ...
जिल्ह्याच्या झरी तालुक्यातील दहा कोटी रुपयांच्या रोजगार हमी योजना घोटाळ्याची पाळेमुळे खणणाऱ्या अभियंत्याची झरीजामनी येथून पुसद उपविभागांतर्गत दिग्रस येथील सार्वजनिक बांधकाम विभागात ...
वणी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँंग्रेस पक्ष केवळ नावापुरताच उरल्याचे दिसून येते. या पक्षाची गटा-तटात विभागणी झाली. वणी, मारेगाव आणि झरीजामणी या तीन तालुक्यात या पक्षाचा एकही जिल्हा परिषद आणि ...
येथून २० किलोमीटर अंतरावरील आंध्रप्रदेश सीमेवरील हिवरी येथे महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने मॅग्नीज दगडाचे अवैध उत्खनन सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे. सदर दगड रातोरात ट्रकमध्ये भरून ...
महागाव तालुक्यातील शिरपुली रेतीघाट रेती वाहतूक करणाऱ्या काही ट्रक चालकांसाठी वरदान ठरला आहे. वन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अॅलर्जी असल्याने रेती वाहतूक करणाऱ्या काही ट्रक ...
डी.एड. पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रमाणपत्र मिळविणे शासनाने बंधनकारक केले. केवळ तीन प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. नुकताच परीक्षेचा निकाल लागला ...
दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ३१ हजार ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुकर करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने सातत्याने बैठका घेवून शाळा, महाविद्यालयांच्या प्राचार्यांना ...
स्थानिक गुन्हे शाखा आणि अधिनस्थ विशेष पथकातील काही कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचा संशय आहे. त्यातूनच जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या ...
भाजपाच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी जिल्ह्यातील विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांनी केली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना आपल्या वाहनात बसविण्याकरिता ...
मृग नक्षत्रात जिल्ह्यात एक पाऊस झाला. या भरवशावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. बीज अंकुरेल अशी आशा त्यांना होती. मात्र बहुतांश ठिकाणी बियाणे उगवलेच नाही. काही शेतकऱ्यांनी विक्रेत्यांकडे धाव घेतली. ...