यवतमाळ जिल्ह्यात मोहदा, वणी ग्रामीण, लोहारा आणि वसंतनगर (पुसद) या चार नवीन पोलीस ठाण्यांना शासनाने मंजूरी दिली असून हे ठाणे लवकरच अस्तित्वात येतील, अशी माहिती ...
राज्य घटनेच्या तरतुदीनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने जिल्हाभर रस्ता रोको करण्यात आला. ...
सीआरपीएफमधील बेपत्ता मुलाचा फोटो उराशी कवटाळून एक माता दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेत तिरंग्याला सलाम करते. देशभक्तीपर गीतांच्या आवाजात तिचा हुंदका मात्र कुणाच्याही कानावर पडत नाही. ...
दुबार, तिबार पेरणीने हवालदिल झालेल्या बळीराजापुढे आता पावसाच्या दडीमुळे पिके धोक्यात येण्याचे संकट निर्माण झाले आहे. जमीन कडक आल्याने कोवळी रोपं जगवायची कशी हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. ...
ज्या नागरिकांची झाली नाही, त्यांना आधार नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात ६० महा-ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आली आहे. मागील ६ महिने दीड लाख लोकांची यशस्वीपणे आधार नोंदणी करण्यात आली ...
पावसाअभावी शेती पिकांची वाढ खुंटल्याने वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या गडद छायेत सापडले आहे. आधीच दुबार, तिबार पेरणीने आर्थिक संकटात ...
सात हजार २०० रुपयांची पाच वर्षात तीन लाख १९ हजार रुपये देण्याचे आमिष देऊन पुण्यातील आरबीएस मल्टीकेअर प्रा.लि. कंपनीने महागाव तालुक्यातील शेकडो ग्राहकांना चुना लावल्याचे पुढे आले आहे. ...
उमरखेड उपविभागीय कार्यालयावर गोर बंजारा सेनेने आपल्या विविध २६ मागण्या घेवून मोर्चा काढला. यामध्ये मोठ्या प्रमाणात समाजबांधव सहभागी झाले होते. या मोर्चाने उमरखेडवासीयांचे लक्ष वेधले. ...
मागील २० वर्षांच्या तुलनेत यावर्षी पहिल्यांदाच सरासरीपेक्षा अत्यल्प प्रमाणात पुसद तालुक्यात पाऊस झाला आहे. पावसाळा सुरू होवून दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही आतापर्यंत तालुक्यात ...
नॉन क्रिमिलेअरची ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी यांना लागू करण्यात आलेली अट तत्काळ रद्द करावी, या मागणीसाठी आज ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आंदोलन फ्रन्टच्यावतीने येथील ...